लोणी काळभोर : महान्यूज लाईव्ह
आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सुभाष वाल्हेकर (वय ४८) यांचे नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई-वडील,भाऊ, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांचे ते पुतणे होत.











