• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऐकावं ते नवलच! लसीकरणासाठी ॲप वरून ओटीपी येत नव्हता, इथपर्यंत ठीक होतं!! आता तर लस न घेताच लस घेतल्याचं सर्टिफिकेट मिळतंय!

Maha News Live by Maha News Live
May 5, 2021
in सामाजिक, आरोग्य, कामगार जगत, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

बारामती : महान्यूज लाईव्ह

गेल्या काही दिवसापासून 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना लसीकरणासाठी लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रे बंद करण्याचे प्रकार घडत आहेत, तर दुसरीकडे 18 ते 45 वयोगटातील युवक व नागरिकांना लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी कोविन ॲपवरून वेळेत ओटीपी मिळत नाही असे प्रकार घडत आहेत.. आता तर तुम्ही लस नाही घेतली, तरीदेखील तुम्हाला लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळाले.. तर मात्र हादरून जाऊ नका!

बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका ज्येष्ठ नागरिकाने कोरोनाचे लसीकरण करण्यासाठी कोविन ॲप वरून नोंदणी केली. नोंदणी झाली नोंदणी झाल्यानंतर नोंदणी झाल्याचा मेसेज मोबाईल वर आला. सकाळी अकरा ते दुपारी एक या दरम्यान आपण डोर्लेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे असा संदेश नमूद होता.

हा मेसेज येऊन थोडा वेळ होत नाही आणि हे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची पत्नी लसीकरणासाठी दवाखान्याकडे निघत नाहीत, तोच त्यांना तुमचे लसीकरण सकाळी दहा वाजून 35 मिनिटांनी पूर्ण झाले असा मेसेज आला. विशेष म्हणजे याचे प्रमाणपत्र देखील लगेच संबंधित दाम्पत्याच्या मोबाईलवर आले. यामध्ये पाच मे 2021 रोजी बॅच क्रमांक 4120झेड012 या बॅचमधील लस देण्यात आल्याचेही यामध्ये नमूद करण्यात आले होते. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी दिली, त्या कर्मचाऱ्यांच्या नावासह हे प्रमाणपत्र संबंधित लाभार्थ्याच्या मोबाईलवर मिळाले.

ज्याची लसच घेतली नाही, त्याचे प्रमाणपत्र थेट मिळाल्याने या दांपत्याला थोडा धक्काच बसला. ते दोघेही चक्रावून गेले. आत्तापर्यंत बोगस मतदानामध्ये आपल्या नावावर कोणीतरी मतदान केले, हे लोकांना माहिती होत होते. त्यानंतर मतदान यंत्रे आली. तरीदेखील कुठेकुठे हा प्रकार घडतो. मात्र तंत्रज्ञानात बदल झाला, म्हणून सरकारी खोड्या कमी झाल्या असे होत नाही ना!

दरम्यान या संदर्भात सणसर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते राजेंद्र निंबाळकर यांच्यासह संबंधित दांपत्याने देखील या दवाखान्यातील अधिकाऱ्यांना, तसेच तालुका व जिल्हा पातळीवरील काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यामध्ये तांत्रिक दोष असल्याने हे घडले असावे, आमचे येथे लस दिल्याची नोंद नाही, त्यामुळे तुम्ही लस घेण्यासाठी या असा निरोप संबंधित लाभार्थ्याला मिळाल्याचे या लाभार्थ्यांनी ‘महान्यूज’ ला सांगितले.

मात्र सरकारी योजना, मग त्या लाभाच्या असोत की लसीच्या; सगळ्या ठिकाणी सरकारी काम एक सारखेच आहे असाच प्रत्यय यातून आला. गेल्या काही दिवसांपासून लसीकरणामध्ये वशिलेबाजी होत असल्याचा आरोप लोक करत आहेत. तेही एक वेळ ठीक होते, परंतु किमान ज्या लाभार्थ्याने लस घेतलेलीच नाही, त्या ठिकाणी लस मिळाल्याचे प्रमाणपत्र यापुढील काळात तरी कोणाच्या हातात देऊ नये अशीच या दाम्पत्याने अपेक्षा व्यक्त केली.

Tags: Ajitdada PawarCMO MaharashtraGOVERMENT OF MAHARASHTRARajesh TopeVaccine
Next Post

हे तर महाविकास आघाडीचे मराठा आरक्षण टिकवण्यातील अपयश : हर्षवर्धन पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group