Tag: Gramapanchayat

माळेगाव होणार नगरपंचायत; तीन महिन्यांनंतर होणार निवडणुक

माळेगाव होणार नगरपंचायत; तीन महिन्यांनंतर होणार निवडणुक

बारामती : महान्यूज लाईव्ह  बारामती तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या माळेगाव ग्रामपंचायतीच्या नगरपंचायतीत रूपांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे येथील निवडणूक रद्द करण्यात आली असून तब्बल तीन महिन्यानंतर निवडणूक होणार आहे. याबाबत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील १३ ग्रामपंचायत नगरपंचायतीमध्ये रूपांतरीत करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत असल्याने तीन महिन्यांनंतर या नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्याबाबत निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे.  एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. १५ जानेवारी २०२१ रोजी या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीचाही यामध्ये समावेश होता. परंतु या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे माळेगावसह राज्यातील तेरा ग्रामपंचायतीच्या निवडणूका रद्द करण्याबाबत नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. ...

इंदापूर तालुक्यात मिनी विधानसभेचा धुरळा

इंदापूर तालुक्यात मिनी विधानसभेचा धुरळा

सणसर : इंदापूर तालुक्यात 61 गावांची निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून सध्या आरक्षणाच्या सोडती सुरू आहेत. आपल्या प्रभागात नेमके कशाचे ...

ताज्या बातम्या

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

कॉपी करू नका.