Tag: Baramati

छत्रपती कारखान्यात आगामी काळात घडू शकते सत्तेचे हस्तांतर?

इंदापूर : महान्यूज लाईव्हइंदापूर व बारामतीच्या राजकारणात व अर्थकारणात बदल घडवणाऱ्या छत्रपती कारखान्यात सध्या बरेच काही शिजते आहे. येत्या काही ...

बारामतीकरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ‘आर्सेनिक 30’ चा बुस्ट

१ लाख कुटुंबांना होणार वाटप; सुनेत्रा पवार यांच्या हस्ते जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्याकडे औषध सुपूर्द बारामती : महान्यूज लाईव्ह  'कोरोना' विरुद्धच्या ...

जैनकवाडी चिंकारा शिकार प्रकरणी एकजण अटकेत

बारामती : महान्यूज लाईव्ह  वनक्षेत्राच्या हद्दीत भरदिवसा झालेल्या चिंकारा हरणाच्या शिकारप्रकरणी राजेंद्र शंकर आडके याला वनखात्याने अटक केली. चार दिवसांपूर्वी ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी बारामती शहरात रक्तदान शिबीर

बारामती : महान्यूज लाईव्ह  महाभयंकर कोरोनो रोगाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागलेला आहे. महाराष्ट्र शासनामार्फत देखील महाराष्ट्रातील जनतेला ...

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

रात्री पॉझिटिव्ह असलेला तरूण सकाळी निगेटिव्ह, पण……

तुमच्या अवतीभवती विनालक्षणे असलेले कोरोना रुग्ण असू शकतात.. बारामती : महान्यूज लाईव्हबारामतीत पॉझिटिव्ह आलेल्या दूध संघ वसाहतीतील रुग्णाची दुसरी चाचणी ...

रिक्षाचालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा : आ. राहुल कुल

लॉकडाऊनमुळे आर्थिक गर्तेत गेलेल्या रिक्षाचालकांना मानधन द्या दौंड : महान्यूज लाईव्ह रिक्षा चालकांच्या मागण्याच्या सकारात्मक विचार करून त्यांना आर्थिक मानधन ...

माळेगावमधील ‘त्या’ वायरमनच्या संपर्कातील १२ जण निगेटिव्ह..!

बारामती : महान्यूज लाईव्ह बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रूक येथील कोरोनाबाधित वायरमन तरुणाच्या संपर्कातील १२ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. या ...

मित्राचा वाढदिवस रक्तदान करून केला साजरा..

मित्राचा वाढदिवस रक्तदान करून केला साजरा..

बारामतीत अभिजित घाडगेंच्या वाढदिवशी ३५ जणांचे रक्तदान बारामती : महान्यूज लाईव्ह कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण आपापल्या परीने काहीतरी योगदान देण्याचा ...

महान्यूज लाईव्हच्या वाचकांसाठी खास लेखमाला; सोबत्यांचा सखा : शरदचंद्रजी पवार

महान्यूज लाईव्हच्या वाचकांसाठी खास लेखमाला; सोबत्यांचा सखा : शरदचंद्रजी पवार

सत्ता असो किंवा नसो. शरद पवार या नावाला एक वलय आहे. सर्वांत तरुण वयाचा पहिला मुख्यमंत्री म्हणून लौकिक असलेला हा ...

कोरोनाचं संकट; पोलिसांची हाक आणि बारामतीकरांची साद..!

कोरोनाचं संकट; पोलिसांची हाक आणि बारामतीकरांची साद..!

संकट काळातल्या मदतीमुळे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी मानले आभार..! बारामती : महान्यूज लाईव्ह कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत ...

Page 4 of 6 1 3 4 5 6

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

कॉपी करू नका.