• Contact us
  • About us
Thursday, September 3, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रात्री पॉझिटिव्ह असलेला तरूण सकाळी निगेटिव्ह, पण……

Maha News Live by Maha News Live
May 27, 2020
in क्राईम डायरी, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, लाईव्ह, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
पुणे जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

तुमच्या अवतीभवती विनालक्षणे असलेले कोरोना रुग्ण असू शकतात..

बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत पॉझिटिव्ह आलेल्या दूध संघ वसाहतीतील रुग्णाची दुसरी चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. तो दिलासा असला तरी प्रत्यक्षात कोणताही प्रवास किंवा कोणताही थेट संपर्क नसताना कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खुल्याने फिरत असलेल्या बारामतीकरांसाठी हा धडा आहे.

दुध संघ वसाहतीतील २९ वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे प्रशासनाने मंगळवारी रात्री जाहीर केले होते. मात्र शनिवारी केलेल्या चाचणीचा अहवाल मंगळवारी आला. त्याचबरोबर मंगळवारी केलेल्या चाचणीचा अहवाल आज सकाळी मात्र निगेटिव्ह आलेला आहे.

यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी माहिती दिली. या तरुणाचा कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याचा कोणताही प्रवास संदर्भ नसल्याने बारामतीकरांनी याची काळजी घेण्याची गरज आहे. शहरातील खासगी हॉस्पिटलने करवून घेतलेल्या चाचणीमध्ये काही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र याच तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या तरुणास कोणतीही लक्षणे नव्हते. त्यामुळे त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनास धक्का बसला होता. अर्थात अहवाल येण्यास उशीर होत असल्याने प्रशासनाने त्याची मंगळवारी पुन्हा चाचणी केली. त्याचा अहवाल सकाळी निगेटिव्ह आली. त्यामुळे रात्री पॉझिटिव्ह आलेला तरुण आता निगेटिव्ह आहे. त्यामुळे एका अर्थाने तो बारामतीकरांसाठी दिलासाच आहे.

अर्थात ही एक बाजू झाली. मात्र लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर बारामतीकर ज्या उजळ माथ्याने व अगदी बिनदिक्कत सगळीकडे फिरत आहेत, अनेकजण काळजी घेत नाहीत, मास्कही लावत नाहीत त्यांच्यासाठी हा कोरोना रुग्ण एक मोठा धडा आहे. प्रशासनाने प्रयत्नाची शर्थ करीत व त्याला नागरिकांनीही तेवढीच समर्थपणे साथ देत कोरोना आजवर रोखलेला आहे. त्यामुळे या रोखलेल्या कोरोनाच्या आड लक्षणे नसलेले कॅरिअर शहरात असतील याची काळजी सर्वांनीच करण्याची गरज आहे.

सामाजिक कार्यकर्ता असलेल्या या तरुणाचा कोणताही प्रवास संदर्भ नाही, तसेच कोरोनाबाधितांच्या भागातही तो नव्हता. असे असताना त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने लक्षणे नसलेले कोरोना कॅरीअर बारामतीतही असू शकतात या शक्यतेला मात्र पुष्टी मिळाली आहे. अनेकांना हा तरुण एकाच दिवसात पॉझिटिव्ह व निगेटिव्ह आल्याचे वाटू शकेल, मात्र या चाचण्यांमध्ये तीन दिवसांचा कालावधी होता. खासगी हॉस्पिटलने चाचणी करवून घेतल्यानंतर त्याचा अहवाल विलंब होत असल्याने शासकीय चाचणी करण्यात आली. त्यामुळे एकापाठोपाठ चाचणी अहवाल आले, अर्थात तरीदेखील त्यामध्ये तीन दिवसांचा कालावधी त्यामध्ये असल्याने यामध्ये विचार करण्याची वेळ बारामतीकरांची आहे. अर्थात फक्त बारामतीकरच नाही, तर राज्यातील सर्वच ठिकाणच्या नॉनकोव्हिड भागाने याचा धडा घेण्याची गरज आहे.

Tags: BaramatiCorona Virus
Next Post
कोरोनाचे संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांची शिवसेना करणार पोलखोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group