पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अशोकभाऊ काळभोर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली
पुणे : महान्यूज लाईव्ह पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अशोकभाऊ काशिनाथ काळभोर यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ना. अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, अशोकभाऊंचे निधन ...










