• Contact us
  • About us
Saturday, June 13, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंत्रालयातून फोन आला.. आमदाराच्या स्वीय सहायकाची पत्नी.. पण ना वशिला कामाला आला.. ना दवाखान्याला पाझर फुटला! आमदारही झाला हतबल! 

tdadmin by tdadmin
April 3, 2025
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
मंत्रालयातून फोन आला.. आमदाराच्या स्वीय सहायकाची पत्नी.. पण ना वशिला कामाला आला.. ना दवाखान्याला पाझर फुटला! आमदारही झाला हतबल! 

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

पुणे : महान्यूज लाईव्ह

अलीकडे दवाखान्यापुढे आणि शाळा पुढे सारेच शरणागत अशी परिस्थिती आहे. दवाखान्यात आणि शाळेत पायरी चढली की तिथे माणूस शूद्र बनतो. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा अनुभव थेट आमदारालाच आला म्हणून बरे, गेल्या अनेक वर्षांपासून लोक येथील रुग्णालयाच्या एकूण वागणुकी संदर्भात तक्रारी करतात मात्र रुग्णालयाचा रुबाब मोठा असतो.. आता आमदाराच्या स्वीय सहाय्यकाची पत्नी केवळ पैशाच्या मागणीमुळे उपचार न केल्याने मरण पावली. त्यानंतर मात्र आता दवाखान्यांचा हा मुजोरीपणा समोर आला आहे. 

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलगर्जीपणा झाला म्हणूनच तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याची तक्रार खुद्द भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी करत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणला. त्यावर रुग्णालयाने स्पष्टीकरण देत ही आमची बदनामी असून संपूर्ण माहिती एकांगी पणे सांगितली जात आहे आम्ही आमचा अहवाल सरकारला सादर करू असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे मात्र पुणे जिल्ह्यात या रुग्णालयाविषयी काय चर्चा सामान्य लोकांमध्ये आहे ती वेगळी सांगायला नको. 

घडले असे की, आमदार गोरखे यांनीच प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ही माहिती अशी, आमदार गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे आहेत त्यांच्या पत्नी मोनाली भिसे यांना प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर दवाखान्यात नेण्यात आले होते हॉस्पिटलच्या प्रशासनाने दहा लाख रुपये भरण्याची सूचना केली त्यावर भिसे कुटुंबीयांनी तीन लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली. मात्र रुग्णालयाने या सर्व प्रक्रियेला कदाचित 20 लाख रुपये लागू शकतात अशावेळी तीन लाख रुपयांचे काय करायचे असा मुद्दा पुढे मांडला आणि उपचार करण्यास नकार दिला. यानंतर मंत्रालयातून देखील दवाखान्याच्या प्रशासनाला फोन गेले. तीन लाख रुपये घेऊन उपचार सुरू करा असे सांगूनही फरक काहीच पडला नाही.

अखेर दुसऱ्या रुग्णालयात तनिषा यांना दाखल करण्यात आले. त्यांना जुळी मुले झाली. अतिरक्तस्त्रामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून पुण्यातही संताप व्यक्त केला जात असून खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर टीकेची झोड उठवली आहे. 

सुप्रिया सुळे यांनी पैशाअभावी अद्ययावत सुविधा असूनही उपचार नाकारले जात असतील तर त्या अतिशय गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केले आहे. अगदी मंत्रालयातून फोन गेल्यानंतर देखील त्या महिलेला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. काही तास रुग्णालयाच्या दारात वेदनेने विव्हळत असलेल्या या महिलेचा मानवतेच्या भूमिकेतून देखील रुग्णालय प्रशासनाने विचार केला नाही. मंत्रालयातून विनंती करूनही जर रुग्णालय ऐकत नसेल, तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.

Next Post
केळेवाडीचा सामान्य कुटुंबातील मुलगा.. दहा पदव्या.. संत साहित्याचा गाढा अभ्यास…ते वीज वितरण क्षेत्रातला आंतरराष्ट्रीय तज्ञ! वन अँड ओन्ली ग्रेट डॉ. मुरहरी केळे!

केळेवाडीचा सामान्य कुटुंबातील मुलगा.. दहा पदव्या.. संत साहित्याचा गाढा अभ्यास...ते वीज वितरण क्षेत्रातला आंतरराष्ट्रीय तज्ञ! वन अँड ओन्ली ग्रेट डॉ. मुरहरी केळे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group