• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईला उपचारासाठी गेले; समुद्राची सफारी महागात पडली; चिमुकल्यासह पती-पत्नीचाही जीव गेला!

tdadmin by tdadmin
December 19, 2024
in सामाजिक, सुरक्षा, महिला विश्व, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, Featured
0
मुंबईला उपचारासाठी गेले; समुद्राची सफारी महागात पडली; चिमुकल्यासह पती-पत्नीचाही जीव गेला!

मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा गोवा यादरम्यानच्या मार्गात रविवारी बोट अपघातात 13 जणांचा जीव गेला.  13 जणांमध्ये ते कुटुंब ही दुर्दैवी होतं की, जे उपचारासाठी मुंबईला आले होते आणि सहज समुद्रसपारी करायची म्हणून निघाले होते. त्यांची ही समुद्र सफारी आणि त्यांचे उपचार शेवटचे ठरले.

नीलकमल बोट आणि नौदलाच्या स्पीड बोटीमध्ये झालेल्या अपघातात तब्बल 13 जणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत च्या आहेर कुटुंबाचा ही समावेश होता. या घटनेमध्ये मिथू राकेश आहेर या चिमुकल्यासह राकेश आहेर आणि त्यांची पत्नी या तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

दम्याच्या उपचारासाठी राकेश आहेर पत्नी आणि मुलासह मुंबईला आले होते. यादरम्यान आलोच आहोत मुंबईला; तर एलिफंटा गुहा पाहून येऊ असे म्हणत गेटवे ऑफ इंडिया मध्ये येऊन त्यांनी समुद्रसपारीसाठी तिकीट काढले. हे तिकीट त्यांच्या आयुष्याचे शेवटचे तिकीट होते. बोटीत खचाखच पर्यटक भरले. बोट निघाली तेव्हा सगळेच आनंदात होते. समुद्राच्या लाटांबरोबर त्यांच्या आनंदालाही उधाण आले होते. 

आता एलिफंटा गुहा काही अंतरावरच होती, मात्र तेवढ्यात दुपारी चारच्या दरम्यान अचानक नौदलाची एक स्पीड पोस्ट बोट काळ बनून या नीलकमल बोटीकडे वेगाने आली. ती एवढ्या वेगाने आली आणि धाडदिशी धडकली. काही करायच्या आत सारा हलकल्लोळ झाला. त्या नौदलाच्या बोटीवरही तिघेजण गेले आणि नीलकमल बोटीतील दहा जणांना जीव गमावला. नौदलाच्या वेगवान बोटीचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. पण कर्मचाऱ्यांनी स्टंटबाजी केली असा आरोप देखील या घटनेतून वाचलेल्या व प्रत्यक्षदर्शी असलेल्या पर्यटकांनी केला आहे.

Next Post
श्रवण कुमार सांगत होता… तब्बल अर्धा तास एकमेकांच्या आधाराने तरंगत होतो.. आजूबाजूला काहीजण बुडताना दिसत होते.. एक बाळ ही अचानक बेपत्ता झाले..!

श्रवण कुमार सांगत होता... तब्बल अर्धा तास एकमेकांच्या आधाराने तरंगत होतो.. आजूबाजूला काहीजण बुडताना दिसत होते.. एक बाळ ही अचानक बेपत्ता झाले..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group