• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गाव कारभाऱ्यांनो कामाला लागा!राज्यातील 5 हजार ग्रामपंचायतीमधील निवडणुका जाहीर! 5 नोव्हेंबर रोजी होणार मतदान!

Maha News Live by Maha News Live
October 3, 2023
in यशोगाथा, सामाजिक, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, व्यक्ती विशेष, Featured
0

मुंबई : महान्यूज लाईव्ह

अखेर राज्य निवडणूक आयोग मेहरबान झाले असून राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत. जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायती व नव्याने स्थापित झालेल्या तसेच 2022 मध्ये चुकीच्या प्रभाग रचना योजना झाल्यामुळे निवडणुका न झालेल्या 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकांसह या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

याखेरीज राज्यातील जानेवारी ते डिसेंबर 2023 मध्ये मुदत संपणाऱ्या 2,298 ग्रामपंचायती असून जिथे अन्य कारणामुळे सरपंच पदाच्या जागा व सदस्य जिथे रिक्त झालेल्या आहेत, अशा 2068 ग्रामपंचायतीमधील एकूण 2950 सदस्य व 130 सरपंच पदांच्या जागा 3,080 गावांमध्ये रिक्त आहेत. या रिक्त जागांच्या गावांसह एकूणच 5 हजार गावांमध्ये 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे.

यासाठी 25 ऑगस्ट 2023 रोजी अंतिम यादी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, तर आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केलेल्या 63 ग्रामपंचायतींची यादी 27 सप्टेंबर 2023 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा राज्यातील सुमारे 2359 ग्रामपंचायतींसाठी सदस्य व सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात विशेष अधिकार दाखल आहे, या याचिकेमध्ये होणाऱ्या निर्णयानुसार या निवडणुकांचा पुढील प्रवास असणार आहे, असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. या निर्णयानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस 31 डिसेंबर 2023 अथवा त्यापूर्वीचा राहणार असून जात पडताळणी व प्रमाणपत्र पडताळणी निवडून आल्याच्या दिवसापासून बारा महिन्याच्या आत सादर करावे लागणार आहे असे हमीपत्र उमेदवारांना सादर करण्याची मुभा यामध्ये देण्यात आली आहे.

या निवडणूक कार्यक्रमानुसार मतदानाची वेळ ही सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत असणार असून, गडचिरोली व गोंदिया यासारख्या दुर्गम व नक्षलग्रस्त भागांमध्ये, मात्र सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंत राहणार आहे.

या नव्या आदेशानुसार तहसीलदार यांनी सहा ऑक्टोबर 2023 रोजी निवडणुकीचा नोटीस प्रसिद्ध करावयाची असून उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2023 अशी राहणार आहे उमेदवारी अर्ज छाननी करण्याचा दिनांक 23 ऑक्टोबर 2023 असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस 25 ऑक्टोबर 2023 आहे निवडणूक चिन्ह निवडून देण्याचा तसेच अंतिम निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची मुदत 25 ऑक्टोबर 2023 असून पाच नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे 6 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होणार आहे.

Next Post

राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय तत्काळ रद्द करा! आरपीआयची मागणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group