• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकरी, ऊस वाहतूकदार यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचा २२ मे ला कराड ते मंत्रालय लॉंग मार्च! 

Maha News Live by Maha News Live
May 19, 2023
in शेती शिवार, मुंबई, आरोग्य, आर्थिक, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

दौंड : महान्यूज लाईव्ह 

शेतकरी, सरपंच, ऊस वाहतूकदार यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटना 22 मे रोजी कराड ते मंत्रालय पर्याय पदयात्रा व रॅली काढणार आहे. ही माहिती रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी दिली. 

 राज्यातील शेतकरी, ऊस वाहतूकदार, सरपंच यांच्या  जवळजवळ विविध ३१ प्रलंबित मागण्या घेऊन ही पदयात्रा होणार आहे.  शेतकरी आठवडे बाजार सुरू करावा, शेतकऱ्यांना शहरांमध्ये शेतमाल विक्री परवानगी मिळावी, दोन साखर कारखान्यातील हवाई अंतराची 25 किलोमीटरची अट रद्द करावी, शेतकरी अथवा फार्मर प्रोडूसर कंपनीला इथेनॉल निर्मितीचे परवाने मिळावेत, तुकडे बंदी कायदा रद्द करावेत व गुंठे विक्रीस परवानगी मिळावी. 

सर्व प्रकारच्या शेती कर्जासाठी सिबिलची कसलीही अट नसावी. खेड तालुक्यातील सेझ बाधित शेतकऱ्यांना पंधरा टक्के परतावा मिळावा तसेच खेड तालुक्यातील रद्द झालेल्या चासकमान भामा आसखेड कालव्याच्या जमिनीवरील संपादनाचे शिक्के काढावेत. ऊस वाहतूकदार यांना फसवणाऱ्या ऊस तोडणी मजुरावर फौजदारी कारवाईची तरतूद व्हावी व तात्काळ अटक करावी, गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळामार्फत ऊस तोडणी मजूर पुरवावेत, 

मुंबई येथील सरपंच भवन तात्काळ मोकळे करून द्यावे ते भाड्याने दिले आहे, तसेच सर्व सुविधायुक्त सरपंच भवनाची निर्मिती मुंबईमध्ये करण्यात यावी. सरपंच उपसरपंच यांना एसटी प्रवास मोफत व्हावा. सरपंचांना ओळख पत्राद्वारे मंत्रालयामध्ये परवानगी मिळावी. सरपंचांना दरमहा दहा हजार रुपये व उपसरपंचांना दरमहा तीन हजार रुपये मानधन मिळावे. पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये सरपंच कक्ष उभारण्यात यावेत.

काजू उत्पादकांना एक लाखापर्यंत कर्जमाफी मिळावी. तसेच बारसू येथील प्रस्थापित रिफायनरी प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन होणार आहेत त्यांना कंपनीमध्ये शेअर्सधारक करून भागीदारी मिळावी.  या मागण्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. येत्या २२ मे रोजी रयत क्रांती समितीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली  कराड येथून सातारा पर्यंत पदयात्रा व त्यानंतर सातारा ते मंत्रालय भव्य रॅली निघणार आहे. या पदयात्रेमध्ये राज्यातील लाखो शेतकरी, ऊस वाहतूकदार व सरपंच सहभागी होणार आहेत.अशी माहिती भानुदास शिंदे यांनी दिली.

Next Post

पुन्हा एकदा मित्रौ..केंद्र सरकारने २ हजार रुपयांची नोट चलनातून केली बंद! तुमच्याकडील नोटा 30 सप्टेंबर पर्यंत बँकेत जमा करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group