• Contact us
  • About us
Friday, June 19, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावकारी फक्त पुरुषच करतात का? बारामतीत महिलादेखील करतात सावकारी! वसुलीसाठी बलात्काराच्या धमकीचा घेतात आधार!

Maha News Live by Maha News Live
December 12, 2021
in महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

बारामतीत खाजगी सावकारी करणाऱ्या महिलेला तिच्या साथीदाराला अटक!

बारामती : महान्यूज लाईव्ह

बारामतीत खाजगी सावकारकीचे स्तोम एवढे वाढले आहे की, आता महिलादेखील सावकारी करू लागले आहेत पैशाच्या वसुलीसाठी बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याच्या देखील धमक्या देऊ लागल्या आहेत. बारामती शहर पोलिसांनी अशाच एका प्रकारात महिलेला व तिच्या साथीदाराला गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद कॉलेज नजीक राहणाऱ्या राजश्री रमेश मोरे व डोर्लेवाडी तालुका बारामती येथील विशाल बाबुराव सूर्यवंशी या दोघांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी शहरातील कसबा येथे हॉटेल व्यवसाय का असलेल्या किरण सातव यांनी बारामती शहर पोलिसांकडे फिर्याद दिली होती.

सातव यांना व्यवसायांमध्ये अचानकपणे पैशाची गरज लागल्याने त्यांनी पैशासाठी विचारणा करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याचा मित्र विशाल सूर्यवंशी याने राजश्री मोरे ही महिला व्याजाने पैसे देते, तिच्याकडून व्याजाने पैसे घेऊन देतो. लवकर भरले तर काही अडचण येणार नाही असा सल्ला दिला आणि त्याने राजश्री मोरे हिला किरण सातव याची ओळख करून दिली.

मोरे हिने सातव याला 55 हजार रुपये व्याजाने दिले. त्यानंतर त्याचे हप्ते किरण सातव यास फेडता न आल्याने प्रत्येक आठवड्याला सात हजार रुपयांचे व्याज देण्याची अट राजश्री मोरे हिने घातली. त्यानुसार मोरे हिला पाठवलेला व्याजाचे पैसे सातव देत होता. दरम्यान पैसे थकलेने मोरे हिने सातव यांच्याकडे तीन लाख रुपयांची मागणी केली.

पैसे न दिल्यास बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची व हॉटेलवर येऊन गोंधळ घालून हॉटेल बंद करण्याची धमकी देत घरी येऊन त्रास देण्याचीही धमकी दिली. त्यावरून किरण सातव याने पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी याची दखल घेत वरील दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बारामती शहर पोलिस करत आहेत.

Next Post

बारामतीत रेशनिंगचा तांदूळ पोलिसांनी पकडला! एरव्ही महिना संपला की, ठेंगा वर करतात आणि तोच गरिबांचा स्वस्तातला तांदूळ बाजारात विकून नफेखोरी करतात हे दुकानदार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

June 18, 2026
माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

June 18, 2026
एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

June 18, 2026
दौंड पुन्हा हादरले! गर्भपात प्रकरणात केडगावच्या डॉ. स्वाती लवंगारे यांच्यावर गुन्हा दाखल!

बेकायदेशीर लिंग निदान व गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; महिला डॉक्टरला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी!

June 18, 2026
थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

June 18, 2026
बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

June 18, 2026
अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

June 17, 2026
भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

June 17, 2026
बारामती शहर पोलिसांची गोवंश वाहतुकीवर धडक कारवाई; दोन पिकअपसह चार जनावरे ताब्यात

गोमातेला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या.. गोमातेची हत्या रोखा आणि म्हैस, रेड्याच्या मांसावरून होणारी तथाकथित ब्लॅकमेलिंगही रोखा..  बारामतीत कुरेशींचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन!

June 17, 2026
महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

June 17, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group