इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात काल 95 जणांची तपासणी झाली, यामध्ये 32 जण कोरोना बाधित आढळून आले तर बारामती तालुक्यात झालेल्या तपासणीमध्ये इंदापूर तालुक्यातील 4 जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे दिवसभराची रुग्ण संख्या 36 झाली आहे.
इंदापूर तालुक्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सणसर येथील 81 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरुष, भवानीनगर येथील 60 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला, भिगवण येथील 19 वर्षीय युवक, 38 वर्षीय महिला, 21 वर्षीय युवक, 43 वर्षीय महिला, 19 वर्षीय युवती यांचा समावेश आहे.
अंथुर्णे येथील 65 वर्षीय महिला, शेळगाव येथील 60 वर्षीय पुरुष, लासुर्णे येथील 62 वर्षीय महिला, झगडेवाडी येथील 31 वर्षीय पुरुष, नरूटेवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, कौठळी येथील 42 वर्षीय महिला, वडापुरी येथील 53 वर्षीय पुरुष, कालठण नंबर 2 येथील 42 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय पुरुष, बिजवडी येथील 50 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
इंदापूर शहरातील 50 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय पुरुष, न्हावी येथील 50 वर्षीय पुरुष, भिगवण कंपनी येथील 40 वर्षीय पुरुष, कळस येथील 49 वर्षीय पुरुष, बिजवडी येथील 81 वर्षीय पुरुष, पोंदकुले वाडी येथील वीस वर्षीय पुरुष, भरणेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, कुरवली येथील 40 वर्षीय महिला, 46 वर्षीय पुरुष, भरणेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे










