आज शिवशंभु काळात काय घडलं होतं?
शिवधर्म फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य
३ नोव्हेंबर १६६८
“छत्रपती शिवराय” अष्टमीस “किल्ले राजगड” वर मुक्कामी आले. कार्तिक वद्य चतुर्दशी, शके १६००, कालयुक संवत्सर, वार रविवार,
३, नोव्हेंबर इ. स. १६७८
रोजी शंभुराजे किल्ले सज्जनगडावर पोहचले.
छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवरून अर्थात दक्षिण दिग्विजयावरून महाराजांच्या सैन्याचा तुफान हल्ला सुरूच होता.
३ नोव्हेंबर इ. स. १६७८, रोजी म्हणजे आजच्याच दिवशी गडाच्या डोंगराच्या पायथ्याशी संभाजी महाराजांचे २००, दोनशे पायदळाचे १४, चौदा घोडेस्वार टेहळणी करिता फिरत असल्याचे पाहून पोर्तुगिजांनी हल्ला चढवला, त्यात बंदुकांमुळे ४, चार घोडेस्वार ठार झाले. मात्र पायदळातील सैन्याने केवळ तलवारी, भाले यांनी पोर्तुगिजांवर असा काही जबरदस्त हल्ला केला की, पोर्तुगिजांना पळता भुई थोडी झाली.
३ नोव्हेंबर १६८८
अम्बर संस्थानचे राजा सवाई जयसिंग (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १७४३)
३ नोव्हेंबर १६८९
मुघल सरदार “एतिकादखान” याचा “किल्ले रायगड” ला वेढा पडला.
अधिक माहिती साठी : राजदादा तपसे मो-9145806202; संकलन :- राहुल बोरसे पाटील











