इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यामध्ये काल झालेल्या विविध तपासण्यांमध्ये 11 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. काल एकूण 70 जणांची रॅपिड व आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली, त्यामध्ये हे अकरा जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काल आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सणसर येथील 63 वर्षीय पुरुष, निमगाव केतकी येथील 48 वर्षीय महिला, वरकुटे खुर्द येथील 40 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय महिला, लाखेवाडी येथील 48 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
खोरोची येथील 42 वर्षीय पुरुष अगोती नंबर एक येथील 14 वर्षीय मुलगी दहावी येथील 42 वर्षीय पुरुष तावशी येथील 40 वर्षीय महिला मदनवाडी येथील 45 वर्षीय पुरुष व काठी जाधव वाडी येथील चार वर्षीय मुलगी या रुग्णांचा समावेश आहे.










