बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यात आज १९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दोन दिवसांत झालेल्या तपासणीत ५७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर इंदापूर तालुक्यात दोन दिवसांत ३३ जणांना कोरोनाची बाधा आढळून आली आहे.
बारामतीतील काल (ता.२०) झालेल्या आरटीपीसीआर तपासणीत आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये निरावागज येथील ५५ वर्षीय महिला, ३४ वर्षीय पुरूष, सस्तेवाडी येथील २२ वर्षीय महिला, मासाळवाडी येथील २९ वर्षीय पुरूष, सांगवी येथील ३२ वर्षीय पुरूष, तांदूळाडी येथील ४५ वर्षीय महिला, मेडद येथील २८ वर्षीय पुरूष, २७ वर्षीय महिला, फातिमानगर येथील २० वर्षीय युवक, रुई येथील ५० वर्षीय पुरूष, खताळपट्टा येथील २६ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील रॅपीड अॅंटिजेन तपासणीत सायली हिल येथील ४२ वर्षीय पुरूष, बारामतीतील ५१ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील गिरीजा लॅबोरेटरी येथे तपासलेल्या नमुन्यात कऱ्हावागज येथील ८१ वर्षीय पुरूष रुग्णास कोरोनाची लागण झाली आहे.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपीड अॅंटिजेन तपासणीत तांबेनगर येथील ७४ वर्षीय पुरूष, शिवनगर माळेगाव येथील ६२ वर्षीय पुरूष तर बांदलवाडी येथील ३८ वर्षीय पुरूष रुग्णास कोरोनाची बाधा झाली आहे.
बारामती मध्ये परवा (ता. १९) रोजी झालेल्या विविध तपासण्यांमध्ये 38 जण कोरोनाबाधित आढळून आले. आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये आर्टिफिशियल तपासणीमध्ये ग्रीन पार्क एमआयडीसी येथील 18 वर्षीय युवती 35 वर्षीय महिला 65 वर्षीय महिला माळेगाव बुद्रुक येथील 45 वर्षीय पुरुषसांगवी येथील 80 वर्षीय पुरुष 28 वर्षीय महिला 39 वर्षीय पुरुष गुणवडी येथील 50 वर्षीय महिला 24 वर्षीय पुरुष वीस वर्षीय महिला 24 वर्षीय महिलाजोशी वाडा मेडल येथील 55 वर्षे पुरुष निरावागज येथील 65 वर्षीय पुरुष गुणवडी येथील वीस वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 37 वर्षीय पुरुष खताळपट्टा येथील 37 वर्षीय पुरुष 27 वर्षे पुरुष बारामती शहरातील 21 वर्षीय पुरुष सांगवी येथील दहा वर्षीय मुलगा 29 वर्षे पुरुष सुपे येथील पन्नास वर्षे पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
१९ रोजीच्या शासकीय रॅपीड अॅंटिजेन तपासणीत सांगवी येथील २६ वर्षीय महिला, २९ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील ४९ वर्षीय महिला, ५३ वर्षीय पुरूष, शिरवली येथील ३० वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले.
बारामतीतील गिरीजा लॅबोरेटरी येथे तपासलेल्या नमुन्यामध्ये खताळपट्टा ढेकळवाडी येथील 75 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळला.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे १९ रोजी तपासलेल्या रॅपिड अॅंटिजेन तपासणीत संभाजीनगर येथील २७ वर्षीय महिला, एमआयडीसीतील ५५ वर्षीय पुरूष, मोरगाव रोड येथील जगतापवस्ती येथील ६५ वर्षीय महिला, जळोची येथील ५९ वर्षीय महिला,करण आयकॉन इंदापूर रोड येथील ३ वर्षीय मुलगा, पवईमाळ येथील २७ वर्षीय पुरूष, म्हसोबावाडी पणदरे येथील ३५ वर्षीय पुरूष, जळगाव कडेपठार येथील ५० वर्षीय महिला, सोनवडी सुपे येथील ३५ वर्षीय पुरूष, शिरवली येथील ७२ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला.
बारामतीतील पवार लॅबोरेटरी येथे १९ रोजी तपासलेल्या रॅट तपासणीत जयश्री गार्डनपाठीमागे सदगुरू प्रसाद येथील ५७ वर्षीय पुरूष रुग्ण गुनवडी येथील २८ वर्षीय महिला, पाहुणेवाडी येथील ४० वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला.
इंदापूर तालुक्यात दोन दिवसांत ३३ जणांना कोरोनाची बाधा
तालुक्यात काल (ता. २०) तपासलेल्या नमुन्यांमध्ये तालुक्यात २० जणांना कोरोनाची बाधा आढळून आली आहे. परवा शहरातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पत्नीस कोरोनाची बाधा आढळल्यानंतर काल शहरातील पोलिस अधिकाऱ्याच्या मुलासही कोरोनाची बाधा आढळली आहे.
काल तपासलेल्या नमुन्यांमध्ये म्हसोबावाडी येथील ६६ वर्षीय महिला, इंदापूर शहरातील २४ वर्षीय पुरूष, १७ वर्षीय मुलगा, रत्नपुरी येथील ४८ वर्षीय पुरूष, १७ वर्षीय मुलगा, ७० वर्षीय महिला, ५० वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
सराफवाडी येथील ३५ वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील ५९ वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय पुरूष, ४१ वर्षीय पुरूष, पळसदेव येथील ३४ वर्षीय पुरूष, बावडा येथील २९ वर्षीय पुरूष, ४८ वर्षीय पुरूष, ६५ वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय महिला, इंदापूर येथील ५२ वर्षीय पुरूष, भिगवण येथील ८० वर्षीय पुरूष, लासुर्णे येथील ६५ वर्षीय पुरूष व भवानीनगर येथील ६० वर्षीय शिक्षक पत्नीसही कोरोनाची लागण झाली आहे.
इंदापूर तालुक्यात (ता.१९) रोजी तपासलेल्या नमुन्यांमध्ये १३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये रत्नपुरी येथील 46 वर्षीय पुरुष, भिगवन बिल्ट कंपनी येथील 70 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला, इंदापूर शहरातील 57 वर्षीय महिला, इंदापूर शहरातील 32 वर्षीय महिला, 68 वर्षीय महिला, वरकुटे खुर्द येथील 26 वर्षीय पुरुष, पळसदेव येथील 27 वर्षीय महिला, गोखळी येथील 65 वर्षीय महिला, बावडा येथील 31 वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी येथील 60 वर्षीय महिला, घोलपवाडी येथील 60 वर्षीय महिला, लाकडी येथील 34 वर्षीय महिला, सणसर येथील 70 वर्षीय महिला, 41 वर्षीय पुरुष, लाकडी येथील 60 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, घोलपवाडी येथील 60 वर्षीय महिला, लाकडी येथील 34 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.











