• Contact us
  • About us
Saturday, October 3, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोमेश्वर कारखाना निवडणूक : प्रचार साहित्यातून अजित पवारांचे नाव आणि फोटो हटवण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कडक आदेश; पुरुषोत्तम जगतापांना धक्का!

mahaanewslive by mahaanewslive
October 3, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
सोमेश्वर कारखाना निवडणूक : अजित पवारांचा फोटो व नाव कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय वापरू नका!

बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीत एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजपसोबत जात स्वतंत्र पॅनल उभे करणारे पॅनल प्रमुख पुरुषोत्तम जगताप यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जोरदार झटका दिला असून, निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव आणि प्रतिमा वापरण्यास स्पष्टपणे निर्बंध घातले आहेत.

​विरोधकांकडून प्रचार साहित्यामध्ये अजित पवार यांच्या नावाचा आणि प्रतिमेचा बेकायदेशीरपणे वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप करत जय पवार यांनी आक्रमक भूमिका घेत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. यापूर्वी निवडणूक अधिकाऱ्यांनी तोंडी आणि दूरध्वनीवरून समज देऊनही, प्रचाराचे फ्लेक्स, बॅनर्स, स्टिकर्स आणि डिजिटल माध्यमांवर अजितदादांच्या फोटोचा वापर सुरूच ठेवल्याचे निदर्शनास आले होते.

जय पवारांच्या या तक्रारीची गंभीर दखल घेत निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी तात्काळ सर्व डिजिटल तसेच छापील प्रचार साहित्य हटवून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत. या आदेशाचे तात्काळ पालन न झाल्यास आचारसंहितेचा थेट भंग मानून संबंधितांवर कायदेशीर व फौजदारी कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही निवडणूक प्रशासनाने दिला आहे.

अजितदादा तर महापुरुषांच्या श्रेणीत.. मग असं का?

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या कठोर भूमिकेमुळे सोमेश्वर कारखान्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, आता या कारवाईवर पुरुषोत्तम जगताप नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान जगताप यांच्या समर्थकांनी काल अशा पद्धतीने मत व्यक्त केले होते की, आता अजितदादा हे महापुरुषांच्या श्रेणीत आहेत. अशावेळी त्यांचे फोटो किंवा छायाचित्र वापरण्यावर बंधन का? अर्थात पुरुषोत्तम जगताप यांनी अजितदादा आमच्या हृदयात आहेत असे आधीच सांगितले आहे. त्यामुळे पुढील काय तो निर्णय होईल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group