• Contact us
  • About us
Tuesday, September 15, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अंधभक्तांनो, कुणी गणपतीत डॉल्बी बंद करा म्हणालं, म्हणजे त्याचं बकरी ईदला समर्थन आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ‘लवणेनं भोज्यम्’ आहात..!

mahaanewslive by mahaanewslive
September 10, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, मनोरंजन, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, प्रवास, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
अंधभक्तांनो, कुणी गणपतीत डॉल्बी बंद करा म्हणालं, म्हणजे त्याचं बकरी ईदला समर्थन आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ‘लवणेनं भोज्यम्’ आहात..!

किरण माने, अभिनेता

अंधभक्तांनो, तुमच्या सडक्या नासक्या मेंदूत कोरून ठेवा…कुणी गणपतीत डॉल्बी बंद करा म्हणालं, म्हणजे त्याचं बकरी ईदला समर्थन आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ‘लवणेनं भोज्यम्’ आहात.…कुणी आपल्या अंधश्रद्धांवर बोललं, म्हणजे तो मुस्लिमांच्या अंधश्रद्धा झाकून ठेवतो असा बालीशपणा तुम्हाला सुचत असेल तर तुमच्या विचारांत ‘गटर का गॅस’ भरलेला आहे.

हो, आणि एक लक्षात ठेवा…माणसामाणसात उच्चनीच ठरवणार्‍या, स्त्रियांचं पायपुसणं करणार्‍या अत्यंत किळसवाण्या अशा ‘मनुस्मृती’ नांवाच्या उकीरड्याचा, आमच्या हिंदू धर्माशी कसलाही संबंध नाही… आमचा हिंदू धर्म “भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे” हे सांगणार्‍या ज्ञानोबांचा आणि “महाराशी शिवे । कोपे ब्राह्मण तो नव्हे ।।” हे खडसावणार्‍या तुकोबांचा आहे… त्यामुळं मनुस्मृतीला आम्ही फाडू नाहीतर जाळू… तुम्ही लगेच आम्हाला इतर धर्मांचे धर्मग्रंथ दाखवू नका.

कुराण काय किंवा बायबल काय सगळे मानवतेच्या जवळ जाणारे ग्रंथ आहेत. बुद्धांच्या धम्मानं तर या आमच्या संविधानाला ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता’ ही अनमोल मुल्यं दिली आहेत ! सगळ्या धर्मांचा आदर ठेवणारा आणि माणसाला माणसासारखी वागणूक देणारा खरा धर्म असतो हे आम्हाला आमच्या हिंदू धर्मातल्या संतपरंपरेनं शिकवलं आहे… तुमच्यासारख्या माणूसघाण्यांनी आम्हाला आमचा ‘धर्म’ शिकवावा एवढे ‘गयेगुजरे’ आम्ही नक्कीच नाही.

“अमुक गोष्ट मुसलमानांना जाऊन सांग!” “दम असेल तर तमुक मुद्दा शरियावाल्यांना सांग!” या तुमच्या आयटीसेलनं दिलेल्या गाजरांना आता कीड लागली आहे. आमच्या फुले, शाहू, आंबेडकर यांनी आधी स्वतःच्या समाजातली घाण साफ केली. त्यांनी “आपलं ठेवा झाकून आणि दुसऱ्याचं बघा वाकून” असं आम्हाला शिकवलं नाही. खरा सुधारक स्वतःच्या घरातला कचरा साफ करतो. ज्यापासून शेजारीपाजारी प्रेरणा घेतील.

भंपक, नालायक माणसं दुसऱ्याच्या घराकडं बोट दाखवत, स्वतःची घाण लपवतात. सारखं ‘मुसलमानांना सांगा… मुसलमानांना सांगा’ अशा कमेन्टस् करून आमच्या हिंदू धर्माला हायजॅक करून हरामखोर विषारी विचारधारेच्या वळचणीला नेण्याचं तुमचं कपट कधीच यशस्वी होणार नाही..अंगेन गात्रम…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group