• Contact us
  • About us
Tuesday, September 15, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र-मध्यप्रदेशात घरफोड्या करणारा सराईत आरोपी जेरबंद; तीन गुन्हे उघडकीस, २४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

mahaanewslive by mahaanewslive
September 8, 2026
in ताज्या बातम्या
0
महाराष्ट्र-मध्यप्रदेशात घरफोड्या करणारा सराईत आरोपी जेरबंद; तीन गुन्हे उघडकीस, २४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरूर महान्यूज लाईव्ह

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांत घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून शिक्रापूर व शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून सुमारे १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व मोटारसायकल असा एकूण २४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दीपक भिमराव दांडगे (वय २५) असे नाव आहे.

शिरूर व शिक्रापूर परिसरात होणाऱ्या घरफोडीच्या घटनांचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळे, गुन्ह्यांची वेळ आणि आरोपीची कार्यपद्धती याचा अभ्यास केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कविठा परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपीने शिक्रापूर आणि शिरूर परिसरात घरफोड्या केल्याची कबुली दिली.  आरोपीकडून शिक्रापूर,शिरूर पोलीस ठाण्यातील  तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी आरोपीकडून चोरीचे सुमारे १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा एकूण २४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात एकूण १४ घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

 हा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक राहुल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली   स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक फौजदार संजय पडवळ, पोलीस हवालदार तुषार पंदरे, जनार्दन शेलके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील व पोलीस कॉन्स्टेबल सागर धुमाळ

तसेच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सहायक फौजदार धनंजय थेऊरकर, पोलीस हवालदार अमोल दांडगे, शिवाजी चितारे, रोहिदास पारखे, अमोल नलगे, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र निचित, नारायण वाळके, राम जाधव, भारत भोसले आणि पोलीस अंमलदार अस्मिता जोंधळे यांच्या पथकाने केला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group