• Contact us
  • About us
Monday, September 7, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्मशानभूमीत लाल कपड्यात मडके; काळ्या बाहुल्या व छायाचित्रांमुळे खळबळ

mahaanewslive by mahaanewslive
September 6, 2026
in ताज्या बातम्या
0
स्मशानभूमीत लाल कपड्यात मडके; काळ्या बाहुल्या व छायाचित्रांमुळे खळबळ

पुणे : महान्यूज लाईव्ह

जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील स्मशानभूमीत दशक्रिया विधीसाठी गेलेल्या ग्रामस्थांना अनोख्या पद्धतीने ठेवण्यात आलेले साहित्य आढळल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे. लाल कपड्यात बांधलेल्या मडक्यात दोन काळ्या बाहुल्या, एका पुरुषाचा आणि एका महिलेचा फोटो तसेच हळद-कुंकू व बुका आढळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

आज सकाळी दशक्रिया विधीसाठी काही ग्रामस्थ स्मशानभूमीत गेले असता त्यांचे लक्ष एका ठिकाणी ठेवलेल्या या मडक्याकडे गेले. उत्सुकतेपोटी पाहणी केली असता मडक्यातील साहित्य समोर आले. छायाचित्रांवर हळद-कुंकू व बुका लावलेला असून, त्यावर टाचण्या टोचल्याचेही दिसून आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

मडक्यात आढळलेली दोन्ही छायाचित्रे स्थानिक व्यक्तींची नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे साहित्य स्मशानभूमीत कोणी आणून ठेवले आणि त्यामागील नेमका उद्देश काय, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. सदर प्रकारामागे अंधश्रद्धेचा संबंध आहे की अन्य कोणते कारण, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे या घटनेबाबत अफवा न पसरवता संबंधित यंत्रणेने पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Next Post
भरधाव वाहनातून दहशत निर्माण करण्याचा प्रकार;वाहन जप्त करून तिघांविरुद्ध गुन्हा;बारामती पोलिसांची कारवाई

भरधाव वाहनातून दहशत निर्माण करण्याचा प्रकार;वाहन जप्त करून तिघांविरुद्ध गुन्हा;बारामती पोलिसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group