• Contact us
  • About us
Monday, September 7, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात विराट आक्रोश मोर्चा! रोहित पवारांचा इशारा; सरकारला दोन दिवसांची मुदत!

mahaanewslive by mahaanewslive
September 5, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, महिला विश्व, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात विराट आक्रोश मोर्चा! रोहित पवारांचा इशारा; सरकारला दोन दिवसांची मुदत!

मागण्या मान्य न झाल्यास संघर्ष तीव्र करण्याचा इशारा

पुणे : MPSC पेपरफुटीप्रकरणी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा, तसेच त्यांच्या पदावर स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वतीने सोमवारी (दि. ७ सप्टेंबर) पुण्यात विराट आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात आमदार रोहित पवार सहभागी होणार आहेत.

पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर चौकापासून (महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल) जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सकाळी १० वाजता हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमधून सांगितले आहे. ‘विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ हा मोर्चा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना या आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचा शब्द आपण दिला असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी त्यांनी पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त ऋषिकेश रावले आणि मिलिंद मोहिते यांची भेट घेऊन विनंती केली. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सुनील माने, प्रमोद पाटील यांच्यासह विविध क्लासेसचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

‘सरकारला दोन दिवसांचा वेळ’
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आपण कालही त्यांच्यासोबत होतो, आजही आहोत आणि यापुढेही कायम राहणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. सरकारकडे दोन दिवसांचा वेळ असून, या कालावधीत MPSC अध्यक्षांना हटवून विद्यार्थ्यांच्या इतर मागण्याही मान्य कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मागण्या मान्य न झाल्यास संघर्ष अटळ असून, आगामी काळात आंदोलनाची व्याप्ती वाढवून विद्यार्थी आणि शिक्षकांची ताकद सरकारला दाखवून देऊ, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे. पेपरफुटीच्या घटनांमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील या मोर्चाकडे आता लक्ष लागले आहे.

Next Post
इस्कॉन बारामतीचा श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव उत्साहात

इस्कॉन बारामतीचा श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group