• Contact us
  • About us
Tuesday, September 15, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीत कोयत्याने वार करून खूनाचा प्रयत्न; चौघांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह गुन्हा!

mahaanewslive by mahaanewslive
July 28, 2026
in महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, Featured
0
बारामतीत मोठी फसवणूक उघड? बिग बुल ट्रेडिंग कंपनीविरोधात गुन्हा; गुंतवणूकदारांना पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन!

बारामती, दि. 27 : बारामती तालुक्यातील लोणी भापकर (बोरघाट) परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून खूनाचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश उर्फ सोन्या जालींदर कांबळे (वय 28, रा. लोणी भापकर, ता. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दि. 27 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 12.15 वाजता लोणी भापकर येथील बोरघाट परिसरातील एका पोल्ट्री फार्मजवळ ही घटना घडली.

फिर्यादीनुसार, आरोपींनी लोखंडी कोयत्याने प्रथमेश कांबळे यांच्या मान व डोक्यावर वार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक तपासात फिर्यादी व आरोपी यांच्यातील पूर्ववैमनस्य हे या हल्ल्यामागील कारण असल्याचे समोर आले असून, पोलिसांकडून या दिशेने सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणी अभिषेक तात्या पवार, प्रथमेश जालींदर खोमणे, महेश गणपत भापकर आणि ओंकार उर्फ सोनू राजेश आरडे (सर्व रा. लोणी भापकर, ता. बारामती, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 149/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 109, 61(2), 352, 351(2), 3(5), अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमातील कलम 3(2)(V), 3(2)(VA), 6 तसेच शस्त्र अधिनियम कलम 4 व 25 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम करीत असून, आरोपींचा शोध घेण्याचे काम आणि अन्य तपासाची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Next Post
‘108’ आपत्कालीन सेवेलाच लागला विलंबाचा आजार? प्रसूती रुग्णासाठी तब्बल 24 मिनिटे प्रतीक्षा; आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह!

'108' आपत्कालीन सेवेलाच लागला विलंबाचा आजार? प्रसूती रुग्णासाठी तब्बल 24 मिनिटे प्रतीक्षा; आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group