• Contact us
  • About us
Thursday, July 23, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दौंडमध्ये बनावट नोटा टोळीचा भांडाफोड! ५ जणांना अटक!दौंड पोलिसांची मोठी कारवाई; 7 दिवस पोलीस कोठडी!

mahaanewslive by mahaanewslive
July 21, 2026
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
बारामतीत मोठी फसवणूक उघड? बिग बुल ट्रेडिंग कंपनीविरोधात गुन्हा; गुंतवणूकदारांना पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन!

राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह

दौंड : दौंड शहरात सुरू असलेल्या बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा दौंड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

सोमवारी दि. 20 रोजी झालेल्या कारवाईत अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हितेश चिदानंद चलवादी (वय 26 व रा. पासलकरवस्ती, दौंड, ता. दौंड, जि. पुणे ), प्रेम संजय मंजुळे ( वय 23, रा. ऐश्वर्या हमारा सोसायटी, फ्लॅट नं. 1218, देहु आळंदी रोड, मोशी, पुणे. मुळ रा. हनुमान नगर, दौंड, ता. दौंड, जि. पुणे), विनोद विष्णु मुंडे ( वय 29, सध्या रा. फ्लॅट नं. 105, वासुदेव हाईट्स, कुटेमळा, मानाजीनगर, न-हे, पुणे. मुळ रा. वैजीनाथ मंदिराशेजारी, लेन नं. 4, हाउस क्र. 4, परळी वैजीनाथ, ता. परळी, जि. बीड ), रणजीत भास्कराव डिग्रज, वय 36, रा. स्पाईनसिटी सोसायटी, फ्लॅट नं. 608, भोसरी, पुणे. मुळ रा. अकोल, ता. जि. अमरावती ) , ओमकार सतीष मोरे (वय 22 रा. देवगाव, ता. केज, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अटकेनंतर सर्व आरोपींना दौंड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे तसेच त्यांच्या राहत्या ठिकाणच्या घरझडती घेण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून बनावट नोटा छापण्याची मशिनरी, साहित्य आणि इतर पुरावे जप्त केले आहेत. ही टोळी दौंडसह परिसरात बनावट नोटा चलनात आणत होती का ? याचा तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group