• Contact us
  • About us
Friday, June 19, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निरा–मोरगाव राज्य मार्गावर भीषण अपघात; दोन तरुणींचा जागीच मृत्यू, लहान मुलगा गंभीर जखमी

mahaanewslive by mahaanewslive
June 6, 2026
in संपादकीय, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
निरा–मोरगाव राज्य मार्गावर भीषण अपघात; दोन तरुणींचा जागीच मृत्यू, लहान मुलगा गंभीर जखमी

निरा : महान्यूज लाईव्ह

निरा–मोरगाव राज्य मार्गावर शनिवारी (दि. ६ जून) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास गुळुंचे गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर, सोमेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावर आयशर टेम्पो (क्र. DD-01-G-9343) आणि इलेक्ट्रिक स्कुटी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की स्कुटीचा अक्षरशः चक्काचूर झाला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडकेनंतर टेम्पोने स्कुटीला काही अंतर फरपटत नेले. या अपघातात स्कुटीवरील दोन तरुणींना डोके, हात आणि पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे दृश्य पाहून उपस्थित ग्रामस्थही हादरून गेले.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका लहान मुलाला ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान, अपघातानंतर आयशर टेम्पो चालक वाहनासह घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, सतर्क ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान अद्याप मृत तरुणींची ओळख पटलेली नव्हती. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून स्पीड ब्रेकर उभारण्याची ग्रामस्थांची मागणी असून, यापूर्वीही येथे अनेक गंभीर अपघात झाले आहेत. काही जणांना अपंगत्व आले असून अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Next Post
बारामतीत कंपनीच्या गोदामातून भरदिवसा 3.25 लाखांचा इलेक्ट्रिकल माल चोरून नेला!  दोघांविरोधात गुन्हा दाखल!

भिगवण परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; अवघ्या दोन दिवसांत सुमारे ५० लाखांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

June 18, 2026
माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

June 18, 2026
एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

June 18, 2026
दौंड पुन्हा हादरले! गर्भपात प्रकरणात केडगावच्या डॉ. स्वाती लवंगारे यांच्यावर गुन्हा दाखल!

बेकायदेशीर लिंग निदान व गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; महिला डॉक्टरला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी!

June 18, 2026
थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

June 18, 2026
बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

June 18, 2026
अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

June 17, 2026
भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

June 17, 2026
बारामती शहर पोलिसांची गोवंश वाहतुकीवर धडक कारवाई; दोन पिकअपसह चार जनावरे ताब्यात

गोमातेला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या.. गोमातेची हत्या रोखा आणि म्हैस, रेड्याच्या मांसावरून होणारी तथाकथित ब्लॅकमेलिंगही रोखा..  बारामतीत कुरेशींचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन!

June 17, 2026
महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

June 17, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group