• Contact us
  • About us
Thursday, September 3, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाटस येथे सेक्स रॅाकेटचा पर्दाफाश, एकास अटक;स्थानिक गुन्हे विभागाची कारवाई

Maha News Live by Maha News Live
October 8, 2020
in महिला विश्व, क्राईम डायरी, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0


दौंड : महान्यूज लाईव्ह

दौंड तालुक्यातील पाटस येथील टोल नाक्यावर जवळ अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेणारा एका व्यक्तीस पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

प्रवीण रामदास शिंदे (वय २७ रा.यळपणे ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर ) असे सेक्स रॅाकेट चालवणाऱ्या व अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, पुणे सोलापूर महामार्गवारील पाटस टोलनाक्याजवळ अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी ( दि.7) पुणे सोलापूर महामार्गावर पाटस
टोल नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या दक्षिणेस सुलभ शौचालयाचे पश्चिमेस मोकळे जागेत आरोपी अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून प्रवीण शिंदेला पकडले.

प्रवीण शिंदे हा दौंड व परिसरामध्ये वेश्यावसाय करून घेत होता. 17 वर्षीय अल्पवयीन पीडीत मुलगी ही दौंड येथील आहे. या पिडीत मुलीक़ून अनैतिक वेश्याव्यवसाय करून घेत होता. त्याच्याकडून 39 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असून स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहीती घनवट यांनी दिली.


ग्रामिण पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, बारामती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली साह्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहाय्यक फौजदार सागर चव्हाण, पोलीस हवालदार मुकुंद अयाचीत , महेश गायकवाड, निलेश कदम,उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, लता जगताप, पोलीस नाईक सुभाष राऊत, गुरुनाथ गायकवाड, अक्षय जावळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Next Post

महिला सुरक्षिततेसंदर्भात अंकिता पाटील यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group