• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिशा सालियन मृत्यूचा पुन्हा तपास करा आणि तोही समीर वानखेडे यांच्या अधिपत्याखाली! राज्यात राजकारणाचा नवा अंक शिजतोय?

tdadmin by tdadmin
March 20, 2025
in सामाजिक, सुरक्षा, मुंबई, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, व्यक्ती विशेष, Featured
0
दिशा सालियन मृत्यूचा पुन्हा तपास करा आणि तोही समीर वानखेडे यांच्या अधिपत्याखाली! राज्यात राजकारणाचा नवा अंक शिजतोय?

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

मुंबई : महान्यूज लाईव्ह

दिशा सालीयन आत्महत्येचा पुन्हा नवीन अंक आता समोर आला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात दिशा सालीन आत्महत्येचे प्रकरण विरोधकांनी लावून धरले होते. यामध्ये शिवसेनेचे युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले होते. कालांतराने हे प्रकरण बासनात गुंडाळले गेले. आता दिशा साले यांचे भूत पुन्हा उकरले आहे, ते तिच्याच वडिलांनी! आणि यात एनसीबीचा वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्यामार्फत तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

दिशा सालीयनचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करून दिशा सालियान हिच्या प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या अंतर्गत करावा व दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे, त्याची एनआयए मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवले व  त्यांनी सादर केलेले पुरावे खरे मानायला भाग पाडले असा आरोप याचिकेत सतीश सालियान यांनी केला असून आदित्य ठाकरे, सुरज पांचोली, दिनो मोरिया आणि मुंबई पोलिसांवर या याचिकेमध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच नितेश राणे व पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी दिशाच्या मृत्यूबाबत जे आरोप केले होते, त्यामध्ये तथ्य असल्याचा दावा याचिकेत दिशाच्या वडिलांनी केला आहे.

आठ जून 2020 रोजी मालाडच्या एका इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरुन दिशाचा पडून मृत्यू झाला होता. दिशा ही सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर होती. त्यावेळी त्या घटनेचा मुंबई पोलिसांनी केलेला तपास दिशाच्या आई-वडिलांनाही मान्य होता. त्यांनी या तपासाबाबत समाधान व्यक्त केले होते. आणि त्यातील महत्त्वाची गंमत म्हणजे त्यावेळी नितेश राणे यांनी दिशा हिच्यावर गॅंगरेप झाला होता आणि त्यातूनच तिची हत्या करण्यात आली असा आरोप केल्यानंतर याच दिशाच्या आई-वडिलांनी त्यावेळी नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

आता नेमकी उलट भूमिका दिशाच्या वडिलांनी घेतली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण पुन्हा नव्याने शिजू लागले आहे. अर्थात वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्यामार्फतच हा तपास का? याचे मात्र मुंबईतही अनेकांना कोडे पडले आहे.

Next Post
आजपासून एसटी 15 टक्क्यांनी महागली..! 15 आणि 1500?

1 एप्रिल पासून आता राज्यात 'जिवंत' सातबारा.. शेतकऱ्यांनो, 100 दिवसांत वारस लावण्याची व अडवणूक करण्याची कटकट संपेल! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group