• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका प्रतिष्ठित डॉक्टरला  हनीट्रॅपच्या खोट्या जाळ्यात अडकवून एक कोटींची खंडणी मागितली! शिरवळ मधील टोळीचा पर्दाफाश! 

tdadmin by tdadmin
March 16, 2025
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
एका प्रतिष्ठित डॉक्टरला  हनीट्रॅपच्या खोट्या जाळ्यात अडकवून एक कोटींची खंडणी मागितली! शिरवळ मधील टोळीचा पर्दाफाश! 

भोर : महान्यूज लाईव्ह 

शिरवळच्या परिसरात तीन गावांमध्ये दवाखाना असणाऱ्या एका डॉक्टरला 19 वर्षीय युवतीच्या माध्यमातून हनीट्रॅप मध्ये अडकवून तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. यातील टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली असून, मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. 

शिरवळ हद्दीत असलेल्या एका डॉक्टरकडे दवाखान्यात काम करणारी 19 वर्षीय युवती काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली. त्यावरून डॉक्टरांनी शिरवळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. काही दिवसांनी डॉक्टरच्या मोबाईलवर एकाने या युवती सोबतचा डॉक्टरचा आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवला. आणि एक कोटी रुपयाची खंडणी मागितली. या डॉक्टरला युवतीच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्या मदतीने डॉक्टरला अडचणीत आणणारी योजना आखण्यात आल्याचे यातून दिसून आले. 

डॉक्टरांनी हा प्रकार फलटणच्या उपविभागीय अधिकाऱ्याला कळवला.  यानंतर फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक निरीक्षक कीर्ती मस्के, फौजदार सपना दांगट, अजित बोराटे, अविनाश भाराळे, सुरज चव्हाण, दीपक पालेपवाड, नीलिमा भिलारे, प्रशांत धुमाळ, स्नेहल शिंगटे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीदारांच्या माहितीवरून शिरवळ येथे पोलीस पथकाने सापळा रचला. 

डॉक्टरकडून खंडणी घेण्यासाठी शिरवळ येथील रामेश्वर गार्डन या ठिकाणची निवड करण्यात आली होती. येथे खंडणी घेण्यासाठी दुचाकीवरून आलेल्या नितीन नवनाथ प्रधान आणि दत्ता अप्पाराव घुगे (दोघेही रा. शिंदेवाडी ता. खंडाळा) या दोघांना दीड लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले. दरम्यान या दोघांना शुभम जलान नावाचा व्यक्ती सूचना करत होता असे पोलिसांना आढळून आल्याने त्याचाही आरोपी मध्ये समावेश करण्यात आला. दरम्यान हाच मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे.

Next Post
माळेगावचा छत्रपती कारखाना होण्यापासून वाचवण्यासाठी मैदानात उतरणार! युगेंद्र पवारांनी माळेगावची रणनीती सांगितली!

माळेगावचा छत्रपती कारखाना होण्यापासून वाचवण्यासाठी मैदानात उतरणार! युगेंद्र पवारांनी माळेगावची रणनीती सांगितली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group