• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

होमगार्ड! वर्दीचा रुबाब पण कर्तव्याचा विसर ?

tdadmin by tdadmin
March 10, 2025
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फौजदार निलंबित; पोलीस निरीक्षकालाही सक्तीच्या रजेवर पाठवले!

{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

मनोहर तावरे, मोरगाव

ग्रामीण पोलीस दलात सध्या अपुरी कर्मचारी संख्या लक्षात घेत शासनाने होमगार्ड भरती केलीय. तसेच माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार संधी उपलब्ध मिळाली. मात्र पोलीस प्रशासनात काम करताना आपणच पोलीस ‘च’ आहोत या रुबाबात हे तरुण वावरत आहेत. मात्र यांना कर्तव्याचा पुरता विसर पडला आहे. याबाबत वरिष्ठांनी दखल घ्यावी अशी अपेक्षा आहे. 

राज्यातील अनेक जिल्ह्यात पोलिसांसोबत प्रभावीपणे काम करणारे होमगार्ड हे अनेकांनी पाहिले आहेत. अनेकांचे कामही समाधानकारक असते. परंतु सध्या नवीन भरती झालेले काही तरुण ते स्वतःला पोलीस असल्याच्या रुबाबात वावरत आहेत. यादरम्यान त्यांना कर्तव्याचा उरतात विसर पडला आहे. बहुतांश होमगार्ड हे नागरिकांशी असभ्य व उद्धवर्धनूक करत असल्याचे समोर आले.

जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात अधिकृत कर्तव्यावर नसताना अनेक जण मर्जीतील पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वर्दीचा गैरवापर करत आहेत. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांसोबत रस्त्यांवर गाड्या अडवणे कारवाईचा धाक दाखवणे बेकायदेशीर सरकारी वाहने चालक अशा ठिकाणी यांचा वावर वाढला आहे. 

ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक होमगार्ड हे पोलीस असल्याचे समजून त्यांच्याशी सभ्यतेने वागतात परंतु याचा गैरफायदा घेऊन अनेक होमगार्ड कर्तव्यात कसूर करत आहेत. सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणी कर्तव्यावर असताना मोबाईल फोनद्वारे टाईमपास करतात. याबाबत कारवाई व्हावी अशी मागणी बारामती समादेशक श्री सोनवणे यांच्याकडे करण्यात आली आहे.

Next Post
निवडणुकीपूर्वी माळेगाव कारखान्याने जाहीर केला ३३२ रुपये दुसरा हप्ता, सभासदांना मिळणार एकूण ३१३२ रुपये!

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीला सहकार खात्याची तात्पुरती स्थगिती! उच्च न्यायालयाच्या निकालानंतर चित्र स्पष्ट होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group