• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्य सचिव गेल्या एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणायला; आता प्रकरण शेकणार मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर?

tdadmin by tdadmin
March 7, 2025
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, विदर्भ, व्यक्ती विशेष, Featured
0
मुख्य सचिव गेल्या एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणायला; आता प्रकरण शेकणार मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर?

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

नागपूर : महान्यूज लाईव्ह

प्रकरण आहे यवतमाळ शहरातील अमृत नळपाणी पुरवठा योजनेचे. निकृष्ट पाईपलाईनमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याविषयीची याचिका दाखल आहे. कोर्टाने यास जबाबदार कोण याचे उत्तर राज्य शासनाला देण्याचे निर्देश दिले होते. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरले. पण प्रत्यक्षात ही योजना निघाली, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील.. फडणवीस यांनीच 59 लाख 68 हजार 33 रुपये भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले होते!

आता हे प्रकरण एकनाथ शिंदे यांच्यावर उलटणार की देवेंद्र फडणीस यांच्यावर? याची चर्चा सध्या सुरू आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी शपथपत्र देऊन या घटनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र उदय सामंत यांनी यामागची गोष्ट स्पष्ट केली. ही योजना यवतमाळचे तत्कालीन पालकमंत्री मदन येरावार यांच्या काळातील होती आणि या योजनेची पहिली निविदा आडके नावाच्या व्यक्तीला मिळाली होती.

हे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून जय बालाजी या कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. मात्र पाईपलाईन टाकताना पाईप फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, म्हणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 59 लाखाची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असे उदय सामंतांनी स्पष्ट केले. दरम्यान एकनाथ शिंदे अथवा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा थेट संबंध नसल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट करत एकनाथ शिंदे च्या शिवसेनेचा याच्यातून संबंध नसल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीही नव्हते आणि नगर विकास मंत्री देखील नव्हते असा बचाव यामध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान एकीकडे उदय सामंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जात असल्याची चर्चा सध्या माध्यमांमध्ये आहे. मात्र प्रत्यक्षात यवतमाळच्या प्रकरणात त्यांनी एकनाथ शिंदे यांना सुरक्षित करत देवेंद्र फडणवीस यांच्याच कोर्टात चेंडू टाकला आहे. त्यामुळे यवतमाळचे हे प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीच अडचणीची ठरण्याची शक्यता असून आता मुख्य सचिवांसह सरकारलाच हे प्रकरण सेफ करावे लागेल असे दिसते आहे.

Next Post
इकडे जयकुमार गोरे यांनी हक्कभंग आणला आणि तिकडे दुसरी महिला पुराव्यासहित तयार! गोरे पक्के फसणार?

इकडे जयकुमार गोरे यांनी हक्कभंग आणला आणि तिकडे दुसरी महिला पुराव्यासहित तयार! गोरे पक्के फसणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group