• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बनावट सोने तारण ठेवून पाटस येथील पतसंस्थेची केली पावणेआठ लाखांची फसवणूक! पाच जणांवर गुन्हा दाखल!

tdadmin by tdadmin
March 3, 2025
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
आजपासून एसटी 15 टक्क्यांनी महागली..! 15 आणि 1500?

राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह

पाटस येथील विशाल जुन्नर या पतसंस्थेत बनावट सोनेतारण ठेवून पतसंस्थेची तब्बल ७ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली. प्रकार समोर आला आहे.

परशुराम भुजंग शेळके (रा. बोरीपार्धी, ता. दौंड), अंकुश शिवाजी सुरवसे (रा. बोरीपार्धी, ता. दौंड), गणेश रघुनाथ शेंडगे (रा. केडगाव, ता. दौंड), नीलेश अनिल शहाणे, रोहित उमेश पळसकर (दोघे रा. पाटस ता. दौंड) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

यवत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, पाटस येथील विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेत सप्टेंबर २०२२ मध्ये परशुराम शेळके, अंकुश सुरवसे, गणेश शेंडगे यांनी २५८ ग्रॅम ४ मिली वजनाची सोनसाखळी गहाण ठेवली होती. त्या बदल्यात पतपेढीकडून ७ लाख ८१ हजार रुपये कर्ज घेतले होते.

गहाण ठेवलेल्या सोन्याच्या साखळीचे मूल्यांकन पाटस येथील सराफ नीलेश शहाणे व रोहीत पळसकर यांनी केले. त्यांच्याकडून पतपेढीला सोने खरे असल्याचा मूल्यांकन दाखलाही देण्यात आला. तीन वर्षे उलटूनही शेळके, सुरवसे आणि शेंडगे यांनी पतपेढीचे ७ लाख ८१ हजार रुपये कर्ज फेडले नसल्याने सोनसाखळी पतपेढीकडून जप्त करण्यात आली.

जप्त केलेली सोनसाखळी बनावट असून, पतपेढीची फसवणूक झाल्याचे पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. हा प्रकार सप्टेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२४ या दरम्यान घडला. या प्रकरणी विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेचे अधिकारी अजय लक्ष्मण ढमाळ यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हा प्रकार झाल्यानंतर पाटस येथील संबंधित सराफांवर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी राजकीय दबाव आणुन तडजोडीचे प्रयत्नही करण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे.

Next Post
खंबाटकी घाटात ऑइलची गळती.. वाहनांच्या रांगाच रांगा; वाहतुकीची कोंडी!

खंबाटकी घाटात ऑइलची गळती.. वाहनांच्या रांगाच रांगा; वाहतुकीची कोंडी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group