• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील दारू दुकानदारांनो सावध व्हा! मध्य प्रदेशातील 19 धार्मिक स्थळांवरील दारूची दुकाने पूर्णपणे केली बंद!

tdadmin by tdadmin
February 15, 2025
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, व्यक्ती विशेष, Featured
0
महाराष्ट्रातील दारू दुकानदारांनो सावध व्हा! मध्य प्रदेशातील 19 धार्मिक स्थळांवरील दारूची दुकाने पूर्णपणे केली बंद!

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

सध्या धार्मिक स्थळावरील बऱ्याचशा नियमांना नव्याने बदलले जात असून, मध्य प्रदेशात तर एक अधिसूचना सरकारने जारी केली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शहरी आणि ग्रामीण भागातील राज्यातील महत्त्वाच्या 13 धार्मिक स्थळांच्या परिसरातील दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या एक एप्रिल पासून अशा ठिकाणी दारू विक्री अजिबात होणार नाही. तसेच येथील दुकाने देखील इतरत्र स्थलांतरित केली जाणार नाहीत. त्यामुळे एकंदरीत ही दुकाने चालवणाऱ्या दुकानदारांचा परवाना पूर्णपणे निष्कासीत होणार आहे. त्याचा विचार करता संपूर्ण देशभरात येत्या काळात अशा स्वरूपाची नवीन नियम प्रणाली लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात महायुतीचे राक्षसी बहुमत असल्याने महाराष्ट्रातील तीर्थस्थळांच्या ठिकाणी देखील सध्या सुरू असलेली वाईन, बार, देशी विदेशी दारू विक्री दुकाने बंद होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मध्य प्रदेशातील उज्जैन शहरासह ओंकारेश्वर, महेश्वर, मंडलेश्वर, ओरछा, मैहर, पन्ना, चित्रकूट, दतिया, मंडला, मुलताई, अमरकंटक, बर्मन, कुंडलपूर, लिंगा, बंदूकपुर, सालकनपुर, मंदसौर या नगरपालिका, महानगरपालिका व नगरपंचायतीसह ग्रामपंचायतींच्या हद्दीत येत्या एक एप्रिल पासून दारूची दुकाने सुरू राहणार नाहीत.

विशेष म्हणजे येथील दारूच्या दुकानांना इतरत्र कुठेही स्थलांतरित होण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. बार आणि वाईनच्या आउटलेट चे नवीन परवाने देखील या ठिकाणी दिले जाणार नाहीत. ही पवित्र ठिकाणे आहेत आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दारू विकली जाणार नाही अशा स्वरूपाचा अध्यादेश राजभवनाने जारी केला आहे. मध्य प्रदेशातील निर्णय इतरही राज्यांत लागू झाला, तर नवल वाटण्याचे कारण नाही. अर्थात दारू विक्री हा त्या त्या राज्यातील अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने हा कणा किती सरकारी मोडतात यावर इतर राज्यातील या निर्णयाचा अंमल अवलंबून असणार आहे.

Next Post
आजपासून एसटी 15 टक्क्यांनी महागली..! 15 आणि 1500?

प्रयागराज नंतर नवी दिल्ली...सतत चेंगराचेंगरी का होतेय? दिल्लीमध्ये railway स्थानकावर सरकारी आकडेवारी नुसार 19 जणांचा मृत्यू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group