• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फलटण तालुक्यात उसाच्या शेतात महिलेचा अर्धवट मृतदेह आढळला… अंधश्रद्धेतून नरबळीचा प्रकार असावा असा प्राथमिक अंदाज! 

tdadmin by tdadmin
January 18, 2025
in सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, व्यक्ती विशेष, Featured
0
फलटण तालुक्यात उसाच्या शेतात महिलेचा अर्धवट मृतदेह आढळला… अंधश्रद्धेतून नरबळीचा प्रकार असावा असा प्राथमिक अंदाज! 

फलटण : महान्यूज लाईव्ह 

फलटण तालुक्यातील विडणी येथील 25 फाटा येथील प्रदीप जाधव यांच्या शेतामध्ये अर्धवट स्थितीत महिलेचा मृत्यू आढळला. या मृतदेहाशेजारी उडीद, काळी बाहुली व दोन चाकू आढळून आले असून मंतरलेला भातही आढळून आला आहे. 

हा प्रकार मागील दहा ते पंधरा दिवसांपूर्वी झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. किडणी येथील शेतकरी प्रदीप जाधव शेतामध्ये गेल्यानंतर त्यांना हा प्रकार दिसून आला. त्यांनी तात्काळ पोलीस पाटलाशी संपर्क साधला. पोलीस पाटलांनी फलटण तालुका पोलिसांची संपर्क साधला व माहिती दिली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक घटनास्थळी तातडीने दाखल झाले.

काल सकाळी साडेसात वाजता ही बाब लक्षात आली. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी देखील त्या ठिकाणी पोचले. आसपासच्या परिसरातील बेपत्ता असलेल्या नोंदीनुसार तेथील पालकांना बोलावून याविषयीची खातरजमा पोलिसांनी प्राथमिक तपासात केली. जाधव यांच्या शेतात सापडलेला महिलेचा मृतदेह हा शरीराचा कमरेच्या खालचा भाग एवढाच या ठिकाणी सापडला असून कमरेच्या वरचा मृतदेह शोधण्याचे कसब आता पोलिसांना पोलिसांसमोर आहे. 

प्रदीप जाधव यांच्या ऊसाची तोडणी आज सकाळपासून सुरू करण्यात आली असून या ठिकाणी इतर अवयव सापडतात का? याची चाचपणी पोलीस करत आहेत.  प्रथमदर्शनी हा खून असावा किंवा अंधश्रद्धेच्या प्रकारातून नरबळी देण्याचा प्रकार असावा असा कयास लावला जात असून हा घात आहे की अन्य काही प्रकार याविषयी पोलीस शोध घेत आहेत.‌ या मृतदेहाचा शोध लावण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. मयताची ओळख पटवण्याबरोबरच आरोपींना शोधण्याचे देखील पोलिसांपुढे मोठे आव्हान असणार आहे.‌ 

Next Post
राज्यातील मंत्र्यांच्या कुटुंबाचे फक्त वाहन गावातून गेले अन् गावात आगडोंब उसळला.. दोन गटात वाद..मग गावात जाळपोळ…!

नात्यातील मुलीसोबत कॅफेत बसला.. जाब विचारला अन बारामतीत पुन्हा तिसऱ्यांदा कोयता चालला.. युवक जखमी! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group