• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजितदादांची गाडी चालवून फेमस झालेली पोलिस तृप्ती मुळीक जादूटोणाच्या 85 लाखांच्या फसवणुकीत आरोपी!

tdadmin by tdadmin
December 15, 2024
in सामाजिक, सुरक्षा, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, व्यक्ती विशेष, Featured
0
अजितदादांची गाडी चालवून फेमस झालेली पोलिस तृप्ती मुळीक जादूटोणाच्या 85 लाखांच्या फसवणुकीत आरोपी!

{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

कोल्हापूर : महान्यूज लाईव्ह

कोल्हापूरमध्ये नरबळी आणि जादूटोण्याच्या नावाखाली 85 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तृप्ती मुळीक नावाची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस दलात काम करणारी पोलीस अंमलदार तिच्यावर गुन्हा दाखल झाला असून सिंधुदुर्गच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तिचं निलंबन केला आहे. काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री उदय सामंत यांच्या वाहनाची चालक झाल्यामुळे ती प्रकाशझोतात आली होती.

कोल्हापूर पोलिसांनी तिला अटक केली असून न्यायालयाने तिला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावले आहे. कोल्हापूर येथील सुभाष कुलकर्णी यांनी तीन नोव्हेंबर रोजी कोल्हापूरमध्ये फसवणुकीची तक्रार दिली होती त्यावरून पोलिसांनी तृप्ती मुळीक, दीपक पाटणकर, अण्णा उर्फ नित्यानंद नायक, धनश्री काळभोर, भारत पाटणकर, हरीश राऊत, कुंडलिक झगडे, ओमकार पाटणकर, शशिकांत गोळे यांना विरोधात गुन्हा दाखल केला या सगळ्यांवर नरबळी जादूटोणा प्रतिबंधक कायद्याखाली 84 लाख 69 हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

या नऊ जणांनी नरबळी आणि इतर आघोरी प्रकार करत 24 लाख 85 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, दोन लाख 80 हजार रुपयांचे चांदीचे दागिने, 54 लाख 84 हजार रुपयांची रोख रक्कम ज्यामध्ये आरटीजीएस समाविष्ट आहे आणि दोन लाख रुपयांच्या लाकडी वस्तू व बंदूक फसवून घेतल्याचा गुन्हा कुलकर्णी यांनी दाखल केला होता. त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली असून तृप्ती मुळीक हिला पोलीस कोठडी सुनावताच सिंधुदुर्गच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तिचे निलंबन केले आहे.

Next Post
सरपंच संतोष देशमुख यांना सलग तीन तास मारहाण करत होते गुन्हेगार! राज्यातील एका माजी मंत्र्याचे निकटवर्तीय! दोन दिवसापासून सोशल मीडियावर गुन्हेगारांचा उदोउदो!

सरपंच संतोष देशमुख यांना सलग तीन तास मारहाण करत होते गुन्हेगार! राज्यातील एका माजी मंत्र्याचे निकटवर्तीय! दोन दिवसापासून सोशल मीडियावर गुन्हेगारांचा उदोउदो!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group