• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निवडणुका येतील व जातील.. पण बरणी कोण व का हलवतंय? सावधपणे ओळखा!

tdadmin by tdadmin
November 12, 2024
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
निवडणुका येतील व जातील.. पण बरणी कोण व का हलवतंय? सावधपणे ओळखा!

मुनीर तांबोळी, बारामती ९८९०३६२९८६

एका बरणीत जर १०० काळ्या मुंग्या आणि १०० लाल मुंग्या ठेवल्या तर…. काहीही होणार नाही हे तुम्हाला माहीत आहे का..? पण जर कोणी ती बरणी जोरात हलवली, तर मुंग्या एकमेकांना मारायला लागतात. कारण लाल मुंग्या आता काळ्या मुंग्यांना शत्रू समजतात आणि काळ्या मुंग्या लाल मुंग्यांना शत्रू समजतात…!

परंतु खरा शत्रू तो आहे जो बरणी हलवतो! बरोबर ना? नेमकं मानवी वस्तीतही असच घडते. त्यामुळे एकमेकांवर हल्ला करण्याआधी बरणी कोण हलवतंय? याचा विचार सदसद्विवेकबुद्धीने नक्की  करा. ज्या वेळस अपयशी राज्यकर्ते व राजकारणी जेव्हा हे आपल्या कर्तृत्वाने जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कमी पडतील. त्यांच्याकडे मुलभूत प्रश्नावर , जसे की वाढती महागाई, बेरोजगारी, महीला अत्याचार,  शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षणाचे खाजगीकरण, सरकारी मालमत्तेचे खाजगीकरण, आरक्षण या सारख्या असंख्य प्रश्वावर बोलण्यासारखे काहीच उत्तर नसेल, तर ते त्यांचे पाळीव बगलबच्चे किंवा सुपारीबाज दलाल, पंटर यांच्या मार्फत सामाजिक एकतेची बरणी हलवतील.

कधीतरी समाजा-समाजात आरक्षणावरुन, नाहीतर कधी धर्म खतरेमे आहे, असं म्हणून ते बरणी हलवतील..बघा बरं.. पण ते कधी एकमेकांशी भांडायला मारामारी (दंगल) करायला भाग पाडतील हे सांगता येत नाही. नेहमी लक्षात ठेवा बरणी हलवणारा स्वतःचं नुकसान करून घेत नाही. त्याची बायका मुलं अतिशय सुरक्षित राहतात. समाजात काही का घडेना, मग त्याला त्याचं काहीच देणं घेणं नसतं.

अर्थात बरणी कोण हलवतंय किंवा हलवणार आहे, हे सध्या दिसतंय. त्यामुळे आपण आपल्या जीवन-मरणाच्या मुळ प्रश्नावरून काहीही झाले तरी भरकटायचे नाही. आपल्या न्याय सुविधांबाबत बोलत राहायचे. पण मूळ प्रश्नाला बगल मारू द्यायची नाही. कारण पुढील पिढी ही आपल्यापेक्षा सुशिक्षित आणि चिकित्सक, हुशार असणार आहे. ते आम्हाला विचारतील.. जेव्हा कारण नसताना उकरून समाजातील वाद निघाला, तेव्हा तुम्ही आमच्यासाठी काय केले?

पुढील पिढीला आपल्या उत्तर द्यायचे आहे. त्यामुळे आपल्या भविष्याशी निगडित मुलभूत प्रश्नावर लक्ष द्या. आपापसात सुसंवाद करा. विश्वास संपादन करा. द्वेषाला प्रेमाने जिंका. शेवटी माणूसच माणसाच्या कामाला उपयोगाला येतो, त्यासाठी सामाजिक ऐक्य प्रेम, बंधुत्व, भाईचारा, टिकवून ठेवा. आपल्या माणसांमध्ये सुसंवाद ठेवा, डोळे सुंदर असले की जग सुद्धा सुंदर दिसते. मनात प्रेम असेल तर जगात सुध्दा प्रेमच भेटतं. मानवतेवर प्रेम करा मानवाता, माणूसकीच जिंकेल हा विश्वास ठेवा. 

Next Post
आमदार राहुल कुल यांच्या कामाचे रेल्वे प्रवाशांकडून कौतुक!

आमदार राहुल कुल यांच्या कामाचे रेल्वे प्रवाशांकडून कौतुक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group