• Contact us
  • About us
Sunday, June 14, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेचे सुदर्शन रणवरे यांचे शुक्रवारी नीरा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन…

tdadmin by tdadmin
September 26, 2024
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्रीडा, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, प्रवास, पुणे, Featured
0
शिवसेनेचे सुदर्शन रणवरे यांचे शुक्रवारी नीरा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन…

निमसाखर – पळसमंडळ बंधाऱ्याची दुरुस्ती व रस्त्याची मागणी..

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह

इंदापूर : इंदापूर व माळशिरस तालुक्याला जोडलेल्या नीरा नदीवरील ‘निमसाखर – पळसमंडळ’ बंधाऱ्याची दुरुस्ती व बंधाऱ्याचा रस्ता तयार करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इंदापूर तालुका संघटक सुदर्शन रणवरे यांनी शुक्रवारी (दि.२७) निरा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सुदर्शन रणवरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंदापूर आणि माळशिरस तालुक्याच्या हद्दीवरील इंदापूर तालुक्यातील निमसाखर वीर वस्तीवरून व नदीपलीकडे माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ यांना जोडणाऱ्या नीरा नदीवरील बंधाऱ्याच्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार वर्ग अशा नागरिकांची वर्दळ होत असते. पावसाळ्यात या रस्त्यावर होत असलेल्या चिखलामुळे अनेक दिवस वाहतूक पूर्णपणे बंद असते.

शुक्रवारी सकाळी ११-०० वाजता निमसाखर – पळसमंडळ बंधाऱ्यावर नीरा नदीपात्रात होणाऱ्या जलसमाधी आंदोलनास निमसाखर व पळसमंडळ भागातील सर्व नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व शेतकऱ्यांनी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन रणवरे यांनी केले आहे.

    Next Post
    भिगवणमध्ये रिलस्टार मुलींना कोणी मारले? खरं नेमकं काय? भिगवण पोलिसांची अवस्था सांगता येईना, सहन होईना अशी झालीय का? 

    किळसवाणा प्रकार! 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने 26 वर्षाच्या मतिमंद मुलीवर अत्याचार केला! धार्मिक संघटना आक्रमक!

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

    दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

    May 29, 2026
    मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

    मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

    May 29, 2026
    पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

    पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

    May 29, 2026
    गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

    अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

    May 29, 2026
    राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

    राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

    May 29, 2026
    बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

    बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

    May 29, 2026
    शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

    शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

    May 29, 2026
    बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

    बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

    May 29, 2026
    ‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

    ‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

    May 29, 2026
    बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

    माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

    May 29, 2026
    Load More

    Website Maintained by : Tushar Bhambare

    No Result
    View All Result
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
      • पुणे
      • मुंबई
      • कोकण
      • मराठवाडा
      • विदर्भ
      • उत्तर महाराष्ट्र
      • पश्चिम महाराष्ट्र
    • राजकीय
    • क्राईम डायरी
    • मनोरंजन
    • महिला विश्व
    • व्यक्ती विशेष
    • शेती शिवार
    • लाईव्ह

    Website Maintained by : Tushar Bhambare

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In
    कॉपी करू नका.
    Join WhatsApp Group