• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धोतर नेसलेल्या शेतकरी बापाला पोरगा मॉलमध्ये घेऊन गेला.. शेतकऱ्याला मॉल मधून हाकलून दिले.. सरकारने मॉल बंद केला..

tdadmin by tdadmin
July 21, 2024
in सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, व्यक्ती विशेष, Featured
0
धोतर नेसलेल्या शेतकरी बापाला पोरगा मॉलमध्ये घेऊन गेला.. शेतकऱ्याला मॉल मधून हाकलून दिले.. सरकारने मॉल बंद केला..

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

बंगळुरू : महान्यूज लाईव्ह

घटना आहे कर्नाटकातल्या बंगळूरू येथील शहरातील. प्रसिद्ध जीटी मॉल मध्ये एक शेतकरी त्याच्या मुलासह गेला होता. शेतकऱ्याने परिधान केलेले धोतर मॉल च्या कर्मचाऱ्यांना खटकले आणि मॉलमध्ये प्रवेश करण्याचे तिकीट असूनही या शेतकऱ्याला आणि त्याच्या मुलाला प्रवेश नाकारला. त्यानंतर जो गदारोळ उठला. त्यामुळे सरकारला सुद्धा दखल घ्यावी लागली.

राज्यातील शेतकरी संघटनांनी आवाज उठवत या शेतकऱ्याचा आवाज मोठा केला आणि कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने तातडीने याची दखल घेत जीटी मॉल सात दिवस बंद ठेवला. दरम्यान ज्या कर्मचाऱ्यांनी या मुलाला आणि त्याच्या वरल शेतकऱ्याला प्रवेश नाकारला त्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली. त्यानंतर बेंगळुरू महापालिकेने संबंधित मॉलच्या कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित केले.

बेंगळूरु येथील नोकरदार युवक नागराज हा त्याच्या ७० वर्षीय वृद्ध शेतकरी वडिल फकिरप्पा यांना चित्रपट पाहण्यासाठी घेऊन गेला होता. या मॉलमध्ये प्रवेश करण्याचे तिकीट त्यांच्याकडे होते. मात्र शेतकऱ्याच्या वेशभूषेवरून मॉलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना आतमध्ये येऊ दिले नाही. अखेर मॉल बाहेर उभे राहून या मुलाने याचा व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. यामध्ये या मॉलच्या कर्मचाऱ्यांविरोधात व व्यवस्थापनाविरोधात त्यांनी गंभीर आरोप केले होते. केवळ धोतर नेसले म्हणून आम्हाला प्रवेश नकारला असा यामध्ये विषय होता.

यामुळे मोठा वाद निर्माण झाला आणि शेतकरी संघटनांनी याबद्दल आंदोलने केली. हा मुद्दा कर्नाटकच्या विधानसभा अधिवेशनातही उपस्थित झाला. कर्नाटकचे मंत्री विरथी सुरेश यांनी मॉल व्यवस्थापनाविरोधात कडक कारवाई करू असे आश्वासन दिले. मात्र यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे तातडीने हा मॉल सात दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

Next Post
पंढरपूरमध्ये एकाने प्लास्टिकचे रेनकोट विकणारा एक मुलगा रील मध्ये चित्रित केला आणि दीड वर्षापासून बेपत्ता असलेली एका जणांची आई सापडली..!

पंढरपूरमध्ये एकाने प्लास्टिकचे रेनकोट विकणारा एक मुलगा रील मध्ये चित्रित केला आणि दीड वर्षापासून बेपत्ता असलेली एका जणांची आई सापडली..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group