• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऐतिहासिक इंदापुरात कॅफे अश्लील बनू लागले…! आठ जणांवर पोलिसांची कारवाई!

tdadmin by tdadmin
June 22, 2024
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
लग्नाचे आमिष दाखवून पाचगणी, महाबळेश्वर व बारामतीत दोन वर्ष शारीरिक संबंध ठेवले! बारामतीतील बापलेकावरुद्ध ॲट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल!

{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर शहरात जणू शाळा-कॉलेजच्या मुला-मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठीच सुरू केलेल्या तीन कॅफेवर इंदापूर पोलिसांनी काल छापा टाकला. कॅफेचा मालक व कॅफेत आढळलेल्या आठ जणांना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रतितास शंभर रुपये चार्ज आकारुन अतिशय मंद लाईट मध्ये विद्यार्थ्यांना ही एकांतवासाची सुविधा दिली जात होती.

शालेय विद्यार्थी बिघडू नये व इंदापुरची शैक्षणिक संस्कृती चांगली राहावी म्हणून इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी केलेल्या कारवाईचे पालकांनी कौतुक केले, मात्र बारामतीतही काही महिन्यांपूर्वी अशीच कॅफेवर कारवाई झाली आणि नंतर ते कॅफे तसेच राहिले. आजही बारामतीत मंद प्रकाशातील कॅफे बिनधास्तपणे सुरू आहेत.

काल शुक्रवारी (दि.२१) पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयासमोरील पवार बिल्डिंग व बाजारतळ येथे कॅफे क्रन्च मध्ये कॅफे चालक यांनी कॅफेमध्ये मुला मुलींना बसण्यासाठी प्लायवुडचे कंपार्टमेंट करुन त्यास पडदे लावून अंधार केलेला आहे. त्या ठिकाणी मुला मुलीना बसण्यासाठी प्रती तास 100 रुपये भाडे घेतले जात आहे. अर्थात सुविधा उपलब्ध करून दिल्याच्या ठिकाणी मुला मुलींचे असभ्य वर्तन होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीवरून पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, हवालदार नितीन तांबे, लक्ष्मण साळवे, पोलीस नाईक सुनील कदम, मपोकाँ. सुरेखा निमगिरे, मपोकाँ. काजल शेळके व दोन पंच अशा पथक काल शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पवार बिल्डिंग समोर जाऊन पोहचले.

कॅफेमध्ये असलेल्या पाच जणांसह तिन्ही मालकांना ताब्यात घेऊन नोटीस देत पुढील कारवाई केली. तर कॅफेतील उपस्थित मुली व महिला पोलीस आल्याचे पाहून निघून गेल्या. अशी माहिती पोलिसांनी दिली. तीनही कॅफे चालकांनी  कमी लाईटच्या प्रकाशात, लाकडी क्वार्टरसमध्ये दोन दोन खुर्च्या ठेवून त्यामध्ये मुलामुलींना बसवून गप्पा मारण्याची व प्रती तास 100 रुपये घेत घेऊन हा व्यवसाय निर्धास्तपणे सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान शालेय विद्यार्थ्यांचे भवितव्य बिघडू नये यासाठी पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे व त्यांच्या सहकारी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वसामान्य नागरिक तसेच पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र आपले पाल्य शालेय शिक्षणासाठी इंदापूर मध्ये येतात आणि त्यांची पावले जर चुकीच्या मार्गाकडे जात असतील, तर भविष्यात विद्यार्थ्यांचे होणा-या नुकसानीच्या भीतीपोटी पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Next Post
लग्नाचे आमिष दाखवून पाचगणी, महाबळेश्वर व बारामतीत दोन वर्ष शारीरिक संबंध ठेवले! बारामतीतील बापलेकावरुद्ध ॲट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल!

बारामतीमध्ये कथित जनावरांच्या चरबीपासून तयार केलेले ८० तेल-तूपाचे डबे पोलिसांनी हेरले..! आठ दिवस झाले, अन्न आणि औषध प्रशासन गप्प का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group