• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोणी बोललं नाही, पण नेमकं कोणतं बटण दाबायचं, याचा विचार तुम्ही केला, विधानसभेचंही काम करा आणि बाकीच्या कामांचे ओझे माझ्या खांद्यावर टाका. ते कसे करायचे हे मी बघेल – शरद पवार

tdadmin by tdadmin
June 14, 2024
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
कोणी बोललं नाही, पण नेमकं कोणतं बटण दाबायचं, याचा विचार तुम्ही केला, विधानसभेचंही काम करा आणि बाकीच्या कामांचे ओझे माझ्या खांद्यावर टाका. ते कसे करायचे हे मी बघेल – शरद पवार

विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती :  शरद पवार तीन दिवस बारामती दौऱ्यावर होते. शरद पवार सुपे येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, विकास लवांडे, तालुकाध्यक्ष अॅड. एस. एन. जगताप,सतीश खोमणे, सदाशिव सातव, युगेंद्र पवार, वनिता बनकर, पोपट पानसरे, हनुमंत चांदगुडे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत तुम्ही फार उत्तम काम केलं. कोणी बोललं नाही, पण नेमकं कोणतं बटण दाबायचं याचा विचार तुम्ही केला. हे कर्तृत्व तुम्ही करून दाखवलं. तुम्ही तुमचं काम केलंय. चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेचं काम करा आणि बाकीच्या कामांचे ओझे माझ्या खांद्यावर टाका. ते कसे करायचे हे मी बघेल असे शरद पवार म्हणाले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मला काळजी फक्त एकाच गोष्टीची आहे. आता मी कारखेलला- देऊळगाव होतो, तिथल्या लोकांनी मागणी केली की, जनाई उपसा योजना ही पाईपलाईनने करावी. तसेच बऱ्याच लोकांची अशी पाईपलाईनने योजना न होण्याची मागणी आहे. अशा परस्परविरोधी मागण्या आहेत.

त्याठिकाणी माझे मत वेगळं आहे. माझे मत पाटाने पाणी देणं यात थोडं नुकसान होते. पण यातून आजूबाजूच्या विहीरींची पाणीपातळीही वाढते. त्यामुळे त्या विहीरीला अधिक पाणी लागण्याची शक्यता असते. त्याचा निकाल एकत्र बसून घ्यावा लागेल असे शरद पवार म्हणाले.

आपल्या भागात दुधाचा धंदा वाढवला. सुप्याला आणि या भागात ३० हजार लीर इतके दुधाचे कलेक्शन होते. हा धंदा मुद्दाम आपण वाढवला. त्या दुधाची खरेदी करून दुधावर प्रक्रिया करणारे तीन कारखाने बारामती येथे काढले. तुम्ही लोकांनी यात चांगले लक्ष घातले. त्यामुळे दुधाचा जोडधंदा हा प्रपंच चालवायला अतिशय उपयुक्त पडला. त्याची ही किंमत आहे, त्यात राज्य सरकारकडून कमीत कमी पाच रुपये वाढून द्यायची मागणी केली होती.

सरकारने निर्णय घेतला, पण अनेक ठिकाणी हे पैसे दिले नाहीत. आज सरकारकडे दुधाची रक्कम वाढवून द्यायची मागणी करावी लागेल. हे सगळं करण्यासाठी सरकार हाती असले पाहीजे. आम्ही ठरवलंय, चार महिन्यांनी निवडणूका आहेत. महाराष्ट्राचे सरकार हातात घ्यायचे. मग हा कांद्याचा, पाण्याचा, दुधाच्या भावाचा प्रश्न असो, तो कसा सुटत नाही हे बघू असेही शरद पवार म्हणाले.

Next Post
कुरकुंभच्या औद्योगिक कंपन्याकडून रासायनिक मिश्रित पाणी सोडण्याचे सत्र सुरूच! रुपेल इंडस्ट्रिज एल.एल.पी या कंपनीवर ठपका!

कुरकुंभच्या औद्योगिक कंपन्याकडून रासायनिक मिश्रित पाणी सोडण्याचे सत्र सुरूच! रुपेल इंडस्ट्रिज एल.एल.पी या कंपनीवर ठपका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group