• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिवसा लाहीलाही अन् संध्याकाळी विजांची घाई! काऱ्हाटीत बळीराजावर अस्मानी! वीज पडून गाय-वासराचा मृत्यू!

tdadmin by tdadmin
April 24, 2024
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, Featured
0
दिवसा लाहीलाही अन् संध्याकाळी विजांची घाई! काऱ्हाटीत बळीराजावर अस्मानी! वीज पडून गाय-वासराचा मृत्यू!

{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

सचिन पवार, महान्यूज लाईव्ह

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उन्हाचा पारा 40, 41 अंशापर्यंत राहतो आहे आणि किमान तापमान वाढत चालले आहे. अंगाची लाहीलाही करणारी उष्णता साऱ्यांनाच असह्य करत असतानाच दररोज संध्याकाळी आभाळ भरून येते आणि ढगांचा आवाज होत राहतो. पाऊस काही पडत नाही, दिलासा काही मिळत नाही, पण जे काही होते त्यातून पाण्याची वाफ मात्र झाल्याशिवाय राहत नाही. आज तर बारामती तालुक्यातील काऱ्हाटीमध्ये वीज पडून गाय वासराचा बळी गेला आणि बळीराजाची लाखो रुपयांचे नुकसान झाले.

बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथील सुनंदा शिवाजी लोणकर यांच्या गोठ्यातील एका गाईचा आणि वासराचा वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. गेल्या सात आठ दिवसापासून प्रचंड उष्णता सगळ्यांनाच हैराण करून सोडत आहे आणि संध्याकाळच्या वेळी ढग मात्र आवर्जून येऊन त्याचा दमटपणा रात्रीसुद्धा वाढवत आहेत. गरजणारे ढग काही बरसत नाहीत आणि चार दोन हलक्या सरींनी वातावरणात काहीच फरक पडत नाही.

अशी परिस्थिती असतानाच आज संध्याकाळी बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात विजांचा कडकडाट झाला आणि पावसाच्या दोन हलक्या सरी कोसळल्या, मात्र विजांमुळे दोघाजणांचा जीव मात्र गेला. तालुक्यातील काऱ्हाटी गावात झालेल्या या घटनेमुळे लोणकर यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे‌ अगोदरच दुष्काळी परिस्थिती आणि त्यात पुन्हा लोणकर परिवारासाठी दुःखदायी ठरला आहे.

Next Post
पुन्हा एकदा गुजरातमध्ये अमली पदार्थांचा मोठा साठा! आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीनुसार 21000 कोटींचे चरस पकडले..!

पुन्हा एकदा गुजरातमध्ये अमली पदार्थांचा मोठा साठा! आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीनुसार 21000 कोटींचे चरस पकडले..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group