• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाढदिवसाला आलिशान गाड्यांचा कर्कश आवाज काढत हुल्लडबाजी करणाऱ्या वरवंड येथील सराईत गुन्हेगारांसह ३० जणांवर गुन्हे दाखल!

tdadmin by tdadmin
April 3, 2024
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
वाढदिवसाला आलिशान गाड्यांचा कर्कश आवाज काढत हुल्लडबाजी करणाऱ्या वरवंड येथील सराईत गुन्हेगारांसह ३० जणांवर गुन्हे दाखल!

राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह

दौंड : दौंड तालुक्यातील वरवंडमध्ये सायंकाळच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराच्या वाढदिवसानिमित्त दुचाकी व चारचाकी आलीशान गाड्यांचा ताफा काढून  कर्कश आवाजाचा हार्न वाजवत आणि आरडाओरडा करत रॅली काढणाऱ्या तीस जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही माहिती पाटस पोलिसांनी दिली. विशाल उर्फ सोन्या अनिल दामोदरे, सुनिल गरड, विशाल भालेराव, सुनिल राहूल गरड,युवराज अनिल दामोदरे, योगेश संजय दामोदरे, किसन भगवान कांबळे, सुरज गोरख गरड, सागर घोडके, (सर्व रा. वरवंड ता. दौंड जि.पुणे ) व इतर 15 ते 20 अनोळखी व्यक्ती अशी गुन्हे दाखल झालेल्या या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, 15 मार्च 2024 रोजी रात्री 9 वाजण्याच्या वरवंड येथील विशाल उर्फ सोन्या अनिल दामोदरे याने त्याच्या वाढदिवसानिमीत्त 10 ते 15 मोटारसायकल तसेच 5 ते 6 चारचाकी वाहनांमधुन 25 ते 30 अनोळखी व्यक्तींना एकत्र आणून काही मोटारसायलकवर ट्रिपल सिट बसवले तसेच चारचाकी वाहनांच्या काचा खाली घेऊन खिडकीमधून बाहेर येत हातवारे करून गावामधील
जनतेला त्रास होईल अशा पध्दतीने मोठमोठयाने आरडा ओरडा केला तसेच वाहनाचे मोठयाने कर्णकर्कश हॉर्न वाजवून नवीन विठ्ठल मंदिर ते मुख्य चौकापर्यंत धिंगाणा घातला.

यामुळे गावातील शांततेचा भंग निर्माण होईल असे वर्तन केले, तसेच या संदर्भाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल कारवाई करावी अशी मागणी होत होती. या प्रकाराची त्वरित दखल घेत पाटस पोलीस चौकीचे फौजदार सलीम शेख यांनी वरवंड येथील पोलीस पाटील किशोर दिवेकर यांना याबाबत माहिती घेऊन कळवण्यास सांगितले.

पाटस पोलिसांनी या संदर्भात गावात या घटनेची चौकशी केली असता, विशाल उर्फ सोन्या दामोदरे याने त्याच्या वाढदिवसानिमीत्त 10 ते 15 मोटारसायकल तसेच चॉकलेटी रंगाची अल्टो, पांढऱ्या रंगाची क्रेटा, लाल रंगाची 302 नंबरची स्विप्ट, ग्रे रंगाची इनोव्हा, अशा चारचाकी वाहनांमधून 15 ते 20 अनोळखी व्यक्तींनी गावामध्ये शांततेला भंग होईल असे वर्तन केले असल्याचे दिसून आले. त्या सर्वांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय पुणे यांच्या आदेशाचे उलंघन केल्याने पोलीस शिपाई हनुमंत खटके यांनी याबाबत फिर्याद दिली व मुख्य आरोपी विशाल उर्फ सोन्या अनिल दामोदरे याच्यासह तब्बल तीस जणांवर गुन्हे दाखल केले. त्या घटनेचा अधिक तपास पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार भानुदास बंडगर करीत आहेत.

Next Post
आला उन्हाळा, जीवाला सांभाळा! एकाच महिन्यात 23 जणांचा उष्माघाताने मृत्यू!

आला उन्हाळा, जीवाला सांभाळा! एकाच महिन्यात 23 जणांचा उष्माघाताने मृत्यू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group