• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपाला शरद पवारांना संपवायचं आहे, ते तुम्हाला चालणार आहे का? बारामतीकरांना सुप्रिया सुळे यांची भावनिक साद!

tdadmin by tdadmin
April 3, 2024
in सामाजिक, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
दौंडमध्ये पाणी प्रश्न बिकट असताना हे ट्रिपल सरकार मात्र गंभीर नाही! खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप!

बारामती : महान्यूज लाईव्ह 

या भाजपची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे, परंतु त्यांना मात्र शरद पवार यांना संपवायचे आहे. ते तुम्हाला चालणार आहे का? इंग्रज व्यापारी बनून आले आणि त्यांनी देश काबीज केला, तशाच पद्धतीने राज्यकर्ते म्हणून आले आणि व्यापारी बनण्याचे काम भाजप देशभरात करत आहे. या महाराष्ट्राचे महत्त्व संपवण्याचे काम भाजप करत असून, भाजपा आज आमच्या घरात शिरले आहे उद्या ते तुमच्याही घरात शिरेल, तुम्हाला जागे राहावे लागेल असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी काल बारामतीकरांना केले.

बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद व भावजयीचा सामना होण्याचे चित्र आता स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे काहीशा आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत. सुप्रिया सुळे यांनी काल बारामतीतील कसबा भागातील अण्णाभाऊ साठेनगर परिसरात नागरिकांशी संवाद साधताना अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्यावर टीका केली.

त्या म्हणाल्या, मी गेली 18 वर्ष चांगले काम केले. संसदेत पहिला नंबर राहिला. आजपर्यंत कोणालाही दिल्लीला जायचं नव्हतं कोणालाही खासदार व्हायचं नव्हतं मी सोडून कोणालाही खासदारकी लढवायची नव्हती मी 18 वर्षे चांगले काम केले मग आता खासदारकी कुणाला मिळाला पाहिजे? मला कोणाच्याही अश्रूंवर माझा महाल बांधायचा नाही, त्यामुळे या मतदारसंघात दादागिरी चालणार नाही. जो विकास झाला तो सर्वांनी मिळून केला आहे. आता काडीमोड झाला आहे, म्हणून काय झाले? जे खरे आहे ते खरेच बोलले पाहिजे.

 सुप्रिया सुळे यांनी घड्याळावरून अप्रत्यक्ष अजित पवार यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, आज कुणाच्या तरी हातात घड्याळ दिसतं का? कारण मोबाईलमध्ये घड्याळ दिसते. मला माझ्या मुलाला वाढदिवसाला घड्याळ गिफ्ट करायचे होते परंतु माझा मुलगा तर मला म्हणाला, आई मला घड्याळ नको, कारण घड्याळ मोबाईलमध्ये पण आहे. 

त्यांनी भाजपवर आक्रमकपणे टीका केली सुरुवातीलाच त्यांनी नागरिकाची संवाद साधताना सांगितले की, भाजपला शरद पवार यांना संपवायचे आहे. ते त्यांनी बोलून देखील दाखवले आहे. हे तुम्हाला चालणार आहे का? ज्याप्रमाणे इंग्रज आले आणि त्यांनी देश काबीज केला, त्याप्रमाणे भाजपचे काम सुरू आहे. त्यांना महाराष्ट्र संपवायचा आहे, परंतु आम्ही अर्धी भाकरी खाऊ, पण दुसऱ्याच्या दारात चाकरी करणार नाही. दिल्लीतील अदृश्य शक्ती महाराष्ट्राचे महत्त्व संपवत आहे, तेव्हा जागे राहा.

Next Post
वाईच्या धोम बलकवडी कालव्यात आसरे आंबेदरा वाडीतील बापलेक बुडाले! पोराला पोहण्यासाठी शिकवायला गेलेल्या बापाचाही अंत!

वाईच्या धोम बलकवडी कालव्यात आसरे आंबेदरा वाडीतील बापलेक बुडाले! पोराला पोहण्यासाठी शिकवायला गेलेल्या बापाचाही अंत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group