• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आताच नाही, गेली 50 वर्ष शरद पवार या नावाला हरवण्याचा त्यांचा अजेंडा! आधी पोटात होता; आता तो ओठावर आला इतकच!  

tdadmin by tdadmin
March 18, 2024
in सामाजिक, सुरक्षा, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
ज्या मंदिरात देवच नाही, आमचं दैवत नाही, त्या मंदीराच्या पायऱ्या आम्ही चढणार तरी कशा? शरद पवारांचा फोटो काढून टाकला म्हणून राष्ट्रवादीच्या कसबा कार्यालयातून शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी साहित्य हलवलं!

विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह

भाजपचे नेते व राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काल बारामतीत महायुतीच्या समन्वयाची बैठक घेतली. या समन्वयाच्या बैठकीनंतर त्यांनी आमचा शरद पवार यांना हरवणे हाच एकमेव अजेंडा असल्याचे स्पष्ट केले. तसेच शरद पवार यांनी मोदींचा अपमान केला असल्यामुळे त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी शरद पवारांना हरवायचे आहे असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सुचित केले. या संदर्भात आज सुप्रिया सुळे यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे.

सुप्रिया सुळे आज पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, गेली 50 वर्षे शरद पवार या व्यक्तीला व नावाला हरवण्यासाठी आरएसएस व भाजप अजेंडा राबवत आहे. गेली अनेक वर्षापासून त्यांच्या पोटात हा अजेंडा होताच तो आता फक्त ओठावर आला एवढेच! बाकी त्यांची राजनीती घाणेरडी व गलिच्छ आहे

इंदापूर मध्ये एका गुंडावर गोळीबार झाला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात विचारले असता, त्यांनी सांगितले की, या राज्यातील सरकारच्या काळामध्ये गुन्हेगारीचा दर अतिशय वाढलेला असून हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. अर्थात मी सातत्याने गुन्हेगारीच्या वाढत्या आलेखाबद्दल विचारले असता, राज्यातील गृहमंत्र्यांना राग येतो. मात्र ज्या पदावर ते आहेत, त्यांना प्रश्नही विचारायचे नाहीत का?

 दुसरीकडे काल श्रीनिवास पवार यांनी काटेवाडीत भाषण केले या भावनिक भाषणाची राज्यात चर्चा सुरू आहे. या संदर्भात विचारले असता सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, त्यांनी केलेले भाषण हे टीका म्हणता येणार नाही. त्यांनी त्यांच्या लोकांमध्ये जाऊन आपले मन मोकळे केले. आपल्या मनातील गोष्टी आपल्या जवळच्या लोकांशीही बोलायच्या नाहीत का? एवढेही स्वातंत्र्य उरलेले नाही का? श्रीनिवास दादा व शर्मिला वहिनी हे गेली अनेक वर्षे माझा प्रचार करतात. ते काल काटेवाडीत आपल्या जवळच्या लोकांशी बोलत होते. आपल्या जवळच्या लोकांपुढे त्यांनी आपले मन मोकळे केले, एवढेच त्याबाबत बाबतीत मी म्हणू शकेल.

इलेक्ट्रॉनिक बॉंड हा अतिशय मोठा घोटाळा असून त्याची श्वेतपत्रिका सरकारने आणली पाहिजे. कारण जे देशांमध्ये गॅम्बलिंग करत आहेत, जुगार खेळत आहेत, अशा कंपन्या देणग्या देतात आणि संस्कारी म्हणवून घेणारे पक्ष स्वीकारतात हे अतिशय दुर्दैवाचे आहे. ज्या कंपनीची उलाढाल 500 कोटींची आहे, त्यांनी 1300 कोटींची देणगी देणे हा एक प्रकारचा मनी लॉन्ड्रींगचाच भाग आहे, त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे असे देखील सुळे म्हणाल्या.

Next Post
सुप्रियाताई, अजितदादा, राहुलदादा, बघा.. पाटस रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा जीव दररोज लागतो टांगणीला..!

सुप्रियाताई, अजितदादा, राहुलदादा, बघा.. पाटस रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा जीव दररोज लागतो टांगणीला..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group