• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दौंडमध्ये धडाकेबाज काम करणारे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची बदली!

tdadmin by tdadmin
March 6, 2024
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
दौंडमध्ये धडाकेबाज काम करणारे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची बदली!

राजेंद्र झेंडे,महान्यूज लाईव्ह

दौंड : दौंड पोलीस ठाण्याचा फक्त चार्ज घेतला आणि लागलीच हद्दीतील अवैध धंदे बंद करून, बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावणारे, रोडरोमीओ तसेच गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या काही तासातच जेरबंद करणारे पोलीस खात्यातील एक जिगरबाज पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची लगेचच तडकाफडकी बदलीही करण्यात आली.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बदलीचे आदेश जारी नुकताच केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, बदलीचे नेमके कारण मात्र समजू शकले नसले, मात्र या बदलीमुळे  ग्रामीण भागात विशेषतः दौंड तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महिन्यापूर्वी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसेच पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या झाल्या होत्या. यामध्ये दौंड व यवत पोलीस ठाण्याचाही समावेश होता. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी १ फेब्रुवारी रोजी दौंड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. पदभार स्वीकारतात यादव यांनी आपल्या पोलीस स्टाईलने कामकाजाला सुरुवात केली होती.

दौंड शहरातील मुख्य चौकात व रस्त्यावर वाकडीतिकडे लावली जाणारी वाहनांवर त्यांनी कारवाई करत शिस्त लावली. तसेच महिला व शालेय मुलींची छेडछाड करणारे टवाळखोर रोडरोमीओ यांचाही त्यांनी बंदोबस्त केला. तर दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटका, जुगार, गावठी दारू अशा अवैध धंदावर छापा टाकून ते बंद करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन ठोस अशी कारवाई केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल किंवा इतर धार्मिक व सामाजिक उत्सव व कार्यक्रम असेल, तर त्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्था, शांतता राखण्याच्या उद्देशाने विविध सामाजिक संघटना, राजकीय संघटना यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सामाजिक व धार्मिक सलोखा जोपासण्याचे महत्त्वाची कामगिरी ही त्यांनी केली. कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता नि:पक्ष काम करत निष्पाप व्यक्तींवर अन्याय होणार नाही याची दक्षता ही पोलीस निरीक्षक यादव यांनी घेतली होती.

अवघ्या एका महिन्यात त्यांनी दोन दरोड्यातील चार आरोपी, जबरी चोरी व घरफोडी तील पाच आरोपी , विनयभंगाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी, ६ गंभीर गुन्ह्यांचा छडा लावत आरोपींना जेरबंद केले. तसेच संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर वासुंदे येथे एका महाराष्ट्र बँक वसुली एजंटच्या खुनातील आरोपीला अवघ्या काही तासातच अटक केली होती.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या या कामकाजामुळे अल्पवधीतच त्यांनी दौंडकरांची मने जिंकली होती. त्यांच्या कामकाजावर सर्वसामान्य जनता, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व महिला वर्गांकडून समाधान व्यक्त केले जात होते. मात्र यादव यांची अचानक बदली झाल्याने सामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

यादव यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा दौंड पोलीस ठाण्यातच रुजू करावे अशी मागणी ही दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामस्थ महिला व विद्यार्थी करीत आहेत. दरम्यान, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या बदलीनंतर त्यांची जागी कोणाची नियुक्ती केली आहे हे मात्र समजू शकलेले नाही.

Next Post
कुरवलीच्या योगेश सावंत यांना मुंबईत अटक! विधानसभेतही पडसाद! रोहित पवारही आक्रमक! नेमकं घडलं काय?

योगेश सावंत यांना जामीन मंजूर! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group