• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘महान्यूज’ इफेक्ट! अखेर दौंडचा वनपाल रवींद्र मगर आणि वनरक्षक किरण कदम दोघेही निलंबित! वन विभागाची शिस्तभंगाची कारवाई!

tdadmin by tdadmin
February 11, 2024
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, प्रवास, पुणे, Featured
0
‘महान्यूज’ इफेक्ट! अखेर दौंडचा वनपाल रवींद्र मगर आणि वनरक्षक किरण कदम दोघेही निलंबित! वन विभागाची शिस्तभंगाची कारवाई!

बेकायदा वृक्षतोड प्रकरण भोवलं!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह

दौंड : दौंड च्या पुर्व भागातील मलठण, राजेगाव, वाटलुज, नायगाव या भागातील वनक्षेत्रातील वनजमीनीतुन बेकायदा वृक्षतोड, कोळसा खाणी आणि बेकायदा माती उत्खनन सुरू होते. या प्रकरणी पुणे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दौंड चे वनपाल रवींद्र धनाजी मगर व वनरक्षक किरण कदम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करीत निलंबनाची कारवाई केली आहे.

ही माहिती पुणे वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक दिपक पवार यांनी दिली. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील मलठण, वाटलुज, नायगाव, राजेगाव या गावांमधील भीमा नदीच्या पट्ट्यातील वन विभागाच्या वनक्षेत्रात तसेच उजनी संपादित केलेल्या क्षेत्रात मागील काही दिवसांपासून बेकायदा वृक्षतोड सुरू होती. तर राजेगाव, वाटलुज ,नायगाव या भागात दहा ते पंधरा बेकायदा कोळसा भट्ट्या सुरू होत्या.

याबाबत मलठण ग्रामस्थांनी दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे कारवाईची लेखी मागणी केली होती. मात्र दौंड तालुका वनपरिक्षेत्राधिकारी कल्याणी गोडसे यांच्यासह या भागातील वनपाल व वनरक्षक यांनी प्रकरणाची दखल घेतली नाही. उलट बेकायदा वृक्षतोड करणाऱ्या आणि बेकायदा कोळसा भट्ट्या मालकांना पसार होण्यास मदत केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे तर सोडा, साधी चौकशी देखील केली गेली नाही. असा आरोप करीत मलठण ग्रामस्थांनी दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षक यांच्यावर कारवाई करण्याची लेखी तक्रार मलठण ग्रामस्थांनी पुणे वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक दिपक पवार यांच्याकडे केली होती.

या तक्राराची त्वरित दखल घेत आणि घटनेचे गांभीर लक्षात घेऊन पुणे वन विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक दिपक पवार यांनी बुधवारी ( दि ७) तालुक्यातील मलठण, राजेगाव, नायगाव, वाटलुज या भागातील वनक्षेत्राला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांसोबत या परिसराची पाहणी केली.

या भागातील वन विभागाच्या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून वनक्षेत्राचे मोठे नुकसान केल्याचे यावेळी निदर्शनास आले होते. तर काही ठिकाणी बेकायदा कोळसा भट्ट्या तसेच बेकायदा माती उत्खनन केल्याचे हे पाहणी दरम्यान दिसून आले होते. यावेळी संबंधित बेकायदा वृक्षतोड करणारे तसेच संबंधितावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या वनपाल, वनरक्षक व तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यावरही गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी पवार यांच्याकडे केली होती. वरिष्ठ वन अधिकारी पवार यांनी घटनास्थळी पंचनामा करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

त्यानुसार पुणे विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते व सहायक उपवनसंरक्षक दिपक पवार यांनी शुक्रवारी ( दि. ९) दौंड वनपरिक्षेत्रातील दौंड परिमंडळातील राजेगाव नियतक्षेत्रातील राजेगाव, मलठण, नायगाव, वाटलुज या गावातील राखीव वनक्षेत्रात अवैध वृक्षतोडी अंदाजे क्षेत्र ५.५५१ हेक्टर आणि माती उत्खनन २३१३ घ.मी. झाले आहे. दौंड वनपाल रवींद्र मगर व राजेगाव चे वनरक्षक किरण कदम यांचे त्यांचे कार्यक्षेत्रातील कामावर तसेच वनसंरक्षणावर नियंत्रण नाही. प्रस्तुत प्रकरणी सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याने, चौकशीमध्ये / तपासामध्ये अडथळा निर्माण होण्याचा संभव आहे, म्हणून दौंड वनपाल रविंद्र मगर व वनरक्षक किरण कदम यांना निलंबन करणेत येत आहे.असा आदेश देण्यात आला आहे.

Mahanews iffect

याबाबत महान्युज ने मागील काही दिवसांपासून सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून या प्रकरणाला वाचा फोडली होती. पुणे वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक दिपक पवार यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याने मलठण ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच वनविभाने संबंधित बेकायदा वृक्षतोड करणारे मुख्य सुत्रधार आणि कोळसा भट्ट्या मालकांवर ही गुन्हे दाखल करून अटक करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Next Post
सुपा पोलिसांनी ट्रकचे दिड लाखांचे टायर चोरी करणारी दोन चोर केले जेरबंद!

सुपा पोलिसांनी ट्रकचे दिड लाखांचे टायर चोरी करणारी दोन चोर केले जेरबंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group