• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री शिंदे व गृहमंत्री फडवणीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा! दौंड शिवसेना आक्रमक!

tdadmin by tdadmin
February 7, 2024
in सामाजिक, मुंबई, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, व्यक्ती विशेष, Featured
0
मुख्यमंत्री शिंदे व गृहमंत्री फडवणीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा! दौंड शिवसेना आक्रमक!

दौंड, महान्यूज लाईव्ह

ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी उध्दव ठाकरे गट दौंड शिवसेनेने केली आहे.

याबाबत शिवसेनेने दौंड पोलीस प्रशासन आणि तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. कल्याण येथील हिल पोलीस स्टेशन मध्ये भाजपा आमदार व शिंदे गटाचा पदाधिकारी यांच्यामध्ये भयानक स्वरूपाचा वाद होऊन गोळीबारासारख्या भयंकर घटना पोलीस अधिकाऱ्याच्या समक्ष झाल्याने गुन्हेगारांवरचा पोलीसांचा वचक राहिला नसल्याबाबत महाराष्ट्राची खात्री झालेली आहे.

या सरकारच्या ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत दौंड शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सूर्यवंशी, अनिल सोनवणे, संतोष जगताप, शहरप्रमुख आनंद पळसे, उपतालुकप्रमुख बापू गायकवाड, नितीन सलमपुरे, विकी थोरात, अमोल भागवत, बाळू गायकवाड, नवनाथ कुंभार, सचिन रणवरे, गणेश कुंभार, अमोल भागवत, अजित सोनवणे, संतोष मंडले, अभिजित भागवत, अभिषेक शेंडगे, यल्लापा माने आदी पदाधिकाऱ्यांनी दौंड पोलीस स्टेशनचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना निवेदन दिले.

Next Post
महान्यूजचा दणका! अखेर बेकायदा कोळसा तस्करांवर कारवाईला सुरुवात! वन विभागाकडून पाच कोळसा भट्ट्या उध्वस्त!

दौंडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मलठणकरांची मागणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group