• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाबुर्डीत विद्युत रोहित्र रात्रीत चोरीला…अलगद डीपी खाली कसा घेतला? 

tdadmin by tdadmin
January 13, 2024
in सामाजिक, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
बाबुर्डीत विद्युत रोहित्र रात्रीत चोरीला…अलगद डीपी खाली कसा घेतला? 

बारामती – महान्यूज लाईव्ह 

बारामती तालुक्यातील बाबुर्डीत सातत्याने विद्युत रोहित्र जळण्याच्या घटनेला शेतकरी सामोरे जात आहेत, त्यातून मानसिक त्रास तर शेतकऱ्यांना होतोच आहे, मात्र आता तर चक्क डिपीच चोरट्यांनी चोरून नेला, मात्र त्यामध्ये चोरट्यांनी अगदी व्यवस्थित करंट बसणार नाही अशी व्यवस्था करून विद्युत रोहित्र खाली घेतल्याने शेतकरीही चक्रावले आहेत. वीज वितरण व्यवस्थेतील माहितगार असल्याखेरीज चोरटे हा डिपी चोरीच करू शकणार नाहीत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

बाबुर्डी येथील कऱ्हा नदीच्या कडेच्या भागात असलेल्या विद्युत रोहित्रावर ५० ते ६० शेतकऱ्यांचे विद्युत पंप आहेत. एकदा विद्युत रोहित्र जळाले की, बरीच धावपळ करावी लागते. आता ते चोरीला गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र त्यापेक्षाही चोरट्यांनी अगदी बिनधास्तपणे येणारा वीजप्रवाह फक्त विद्युत रोहित्राच्या ठिकाणीच बंद केला आणि अलगद विद्युत रोहित खाली घेतले. त्यामुळे हा प्रकार वीज क्षेत्रातला वीज वितरण क्षेत्रातला माहीत गरज करू शकतो असे शेतकऱ्यांचे ठाम मत आहे.

दरम्यान महावितरणने अदयाप याची तक्रार दिली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी विद्यत रोहित्र चोरीला गेल्याची कल्पना महावितरणला दिली आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर हा तातडीने प्रकार घातला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाच्या वतीने उपजिल्हाधिकारी हनुमंत पाटील यांनी यात गांभीर्याने लक्ष घातले.

Next Post
भांडण दोघांचं आणि जीव गेला वाद सोडवायला गेलेल्या तिसऱ्याचा..!

बारामतीत कामासाठी विश्वासाने दोनच दिवसांपूर्वी एक मजूर दांपत्य त्यांनी कामाला ठेवले.. अवघ्या दोनच दिवसांत त्यांनी मालकाचे घर लुटले.. मालकाचीच गाडी घेऊन बंटीबबली पसार झाले..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group