बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत संचारबंदी झाली, म्हणून लागलीच कोरोनाचे रुग्ण कमी होणार नाहीत, एका दिवसात कोरोनाचे रुग्ण कमी झाले की, कोरोना संपला अशा थाटात लोक रस्त्यावर येतात. काल शासकीय अॅंटीजेन तपासणी बंद असूनही बारामतीत १२० जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
परवा प्रलंबित राहीलेल्या ११ नमुन्यांपैकी ८ जण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आलामहान्यूज असून काल शासकीय तपासणीतील ७३, रॅपीड अॅंटिजेन चाचण्यांमध्ये मंगल लॅबोरेटरी, गिरीजा लॅबोरेटरी, डॉ. पवार लॅबोरेटरी येथे मिळून ३९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे बारामतीची आजची कोरोनाबाधितांची संख्या १२० वर पोचली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचीच गरज आहे.
बारामतीतील आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पणदरे येथील २ वर्षाचा मुलगा, ५० वर्षाची महिला, मानाप्पावस्ती येथील ३५ वर्षीय महिला, मुर्टी येथील ४५ वर्षीय पुरूष, मोतीबाग येथील १४ वर्षीय मुलगी, गुनवडी येथील २१ वर्षीय युवकाचा समावेश आहे.
लाटे येथील ३५ वर्षीय पुरूष, मेडद येथील ५५ वर्षीय महिला, निंबूत येथील ६३ वर्षीय पुरूष, महान्यूज सोनगाव येथील ३३ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील २७ वर्षीय पुरूष, सस्तेवाडी येथील २६ वर्षीय पुरूष, माळेगाव बुद्रुक येथील ६३ वर्षीय पुरूष, ७० वर्षीय पुरूष, २० वर्षीय युवक, ४९ वर्षीय महिला, ३८ वर्षीय महिला, ४८ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
तरडोली येथील ४५ वर्षीय पुरूष, चौधरवाडी येथील ३१ वर्षीय पुरूष, शिवनगर येथील ३२ वर्षीय पुरूष, वंजारवाडी येथील ९ वर्षीय मुलगा, ५ वर्षीय मुलगा, १३ वर्षीय मुलगा, ६१ वर्षीय पुरूष, माळशिरस येथील २५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
पणदरे येथील ३८ वर्षीय पुरूष, ५६ वर्षीय पुरूष, २५ वर्षीय युवक, बारामतीतील कॅनाल रोड येथील ५२ वर्षीय पुरूष, आमराई येथील ३० वर्षीय पुरूष, ४२ वर्षीय पुरूष
कोऱ्हाळे बुद्रुक येथील ३० वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरूष, ४ वर्षीय मुलगा, ३१ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय पुरूष, ६३ वर्षीय पुरूष, २६ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
काऱ्हाटी येथील २९ वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील २६ वर्षीय पुरूष, एमआयडीसीतील ३० वर्षीय महिला, महान्यूज पाहुणेवाडी येथील २४ वर्षीय पुरूष, मुर्टी येथील ७० वर्षीय महिला, ४८ वर्षीय महिला, ठाकरवाडी येथील २३ वर्षीय पुरूष, कसबा येथील ४३ वर्षीय पुरूष, ४७ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर रोड येथील ३० वर्षीय महिला, वसंतनगर येथील ५६ वर्षीय पुरूष, प्रगतीनगर येथील ६४ वर्षीय पुरूष, सूर्यनगरी येथील ४४ वर्षीय पुरूष, ३२ वर्षीय पुरूष,२६ वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय पुरूष, जामदार रोड येथील ४० वर्षीय पुरूष, ३४ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
उत्कर्षनगर येथील ५१ वर्षीय पुरूष, भिगवण चौक येथील २९ वर्षीय पुरूष, जळोची येथील ५५ वर्षीय पुरूष, देसाई इस्टेट येथील ४५ वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय महिला, हरिकृपानगर येथील ४५ वर्षीय महिला, चिमणशहामळा येथील २४ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
गुनवडी येथील २९ वर्षीय पुरूष, सायली हिल येथील २६ वर्षीय पुरूष, अविष्कार गृहनिर्माण सोसायटी येथील २२ वर्षीय युवक, टकार कॉलनी येथील ४८ वर्षीय पुरूष, ओझर्डे इस्टेट येथील ३० वर्षीय महिला, कटफळ येथील २१ वर्षीय महिला, निरावागज येथील ४४ वर्षीय पुरूष,तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाशेजारील ५३ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील खासगी प्रयोगशाळांमधील मंगल लॅबोरेटरीमध्ये तपासलेल्या रॅपीड अॅंटिजेन चाचण्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये भिगवण रोड संघवी टाऊनशीपमधील ६५ वर्षीय महिला, रुई येथील सुभद्रा रेसिडेन्सीमधील ६२ वर्षीय पुरूष, महान्यूज समर्थनगर गुनवडी रोड येथील ५७ वर्षीय पुरूष, देवगिरी पार्क येथील ५४ वर्षीय पुरूष, संघवी पार्क येथील ३९ वर्षीय पुरूष, मार्केट यार्ड येथील ५४ वर्षीय महिला, तांदूळवा़डी वेस येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथील ४० वर्षीय महिला, पतंगशहानगर येथील ४० वर्षीय पुरूष, चिमणशहामळा येथील ४० वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील २२ वर्षीय महिला, महान्यूज ५० वर्षीय महिला, पणदरे येथील ४४ वर्षीय पुरूष, सांगवी येथील ३२ वर्षीय पुरूष, २६ वर्षीय महिला, शिरष्णे येथील २१ वर्षीय पुरूष, निरावागज येथील २९ वर्षीय पुरूष, घाडगेवाडी येथील ७० वर्षीय पुरूष, २७ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील खासगी गिरीजा प्रयोगशाळेत तपासलेल्या रॅपीड अॅंटिजेन चाचण्यांमध्ये माळेगाव बुद्रुक येथील ३८ वर्षीय पुरूष, रुई येथील ३५ वर्षीय महिला, ढेकळवाडी येथील २९ वर्षीय पुरूष, तंबेनगर येथील ४५ वर्षीय महिला, कौतुकानगर, पणदरे येथील ६२ वर्षीय महिला, सावळ येथील ६९ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
डॉ. पवार पॅथॉलॉजीत तपासलेल्या रुग्णांपैकी नायगावकर हॉस्पिटलशेजारील ८० वर्षीय डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.सनगर गल्ली येथील ६५ वर्षीय पुरूष, ६० वर्षीय महिला, सूर्यनगरी उत्कर्ष अभिनव अपार्टमेंट मधील ४२ वर्षीय पुरूष, म्हसोबानगर येथील २० वर्षीय महिला, अंबिकानगर येथील ४५ वर्षीय पुरूष रुग्णासही कोरोनाची बाधा झाली आहे.
इंदापूर तालुक्यातील दोन जणांचा समावेश
या रुग्णांमध्ये इंदापूर तालुक्यातील बोरी येथील ३४ वर्षीय महिला व लासुर्णे येथील ३० वर्षीय महिलेचा समावेश आहे.











