• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठा बांधवांनो, ओबीसी संघटनांनी पुकारलेल्या बंदला विरोध करू नका, शक्य झाले तर त्यात सहभागी व्हा! मराठा महासंघाने केले आवाहन!

tdadmin by tdadmin
December 11, 2023
in आरोग्य, आर्थिक, कथा, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
मराठा बांधवांनो, ओबीसी संघटनांनी पुकारलेल्या बंदला विरोध करू नका, शक्य झाले तर त्यात सहभागी व्हा! मराठा महासंघाने केले आवाहन!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह

इंदापूर मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न झाला, या घटनेच्या निषेधार्थ ओबीसी संघटनांनी इंदापूर बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा शाखेने केलेले आवाहन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट पांडुरंग जगताप यांनी या बंदला कोठेही विरोध करू नका. ही गोष्ट भावनिक आहे. त्यामध्ये सहभागी व्हा. कोणाच्याही भावना दुखावू नका असे आवाहन केले आहे.

जगताप यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. मराठा आरक्षणाची मागणी ही राज्य शासनाकडे आहे. मराठा आरक्षण कोणत्याही जाती धर्माच्या विरोधी नाही. ती कायदेशीर मागणी आहे..

दोन दिवसापूर्वी इंदापूर तहसील कचेरी समोर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ ओबीसी समाज बांधवांच्या वतीने इंदापूर तालुका बंदची हाक दिलेली आहे. सदरची गोष्ट भावनिक असल्यामुळे समाज बांधवांनी सदर बंद मध्ये सहभागी होऊन अथवा बंदमध्ये कोठेही विरोध न करता सदर बंदच्या काळामध्ये कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत अथवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

 विशेषतः तरुणांनी दक्षता घेऊन बंद काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही व त्यामुळेही मराठा आरक्षण प्रक्रिया लांबणीवर जाणार नाही याची गांभीर्यपूर्वक दक्षता घ्यावी ही  विनंती ॲड.पांडुरंग जगताप यांनी केली आहे. कोणत्याही नेत्यावरील अशी चप्पल फेक मान्य नाही. या चप्पलफेक घटनेच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे यामध्ये कोठेही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता मराठा समाज बांधवांनी घ्यावी असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

Next Post
पुणे हादरलं! कोणाच्या तरी आनंदासाठी ते बनवत होते हॅपी बर्थडेच्या स्पार्कल्स! पण त्यातच त्या सहा जणांचा जीव गेला!

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; बावधनच्या मदन चव्हाणला वाई पोलिसांनी केली अटक! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group