• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सलग विसाव्या वर्षी इंदापूर येथे ४ ते ६ डिसेंबर पर्यंत मोफत योग प्राणायम शिबीराचे आयोजन..!
पतंजली योग परिवार व महिला पतंजली योग समितीचा उपक्रम!

tdadmin by tdadmin
December 2, 2023
in सामाजिक, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
सलग विसाव्या वर्षी इंदापूर येथे ४ ते ६ डिसेंबर पर्यंत मोफत योग प्राणायम शिबीराचे आयोजन..!पतंजली योग परिवार व महिला पतंजली योग समितीचा उपक्रम!

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : पतंजली योग परिवार व महिला पतंजली योग समिती च्या योग प्राणायाम स्थायी केंद्राच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्ताने शहा ब्रदर्स अँड कंपनी यांच्या सौजन्याने, ज्येष्ठ योग मार्गदर्शक दत्तात्रय अनपट व मदन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, पतंजली योग परिवाराचे सचिव सुधीर मखरे यांनी दिली.

इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे, सोमवारी ४ डिसेंबर ते गुरूवारी ६ डिसेंबर पर्यंत, दररोज पहाटे ५ ते ७ .१५ वाजेपर्यंत मोफत योग प्राणायाम शिबिर घेतले जाणार आहे. इंदापूरच्या योगशिक्षक व योग साधकांनी मागील एकोणीस वर्षांपासून इंदापूर शहरात अखंडपणे योग प्राणायम स्थायी केंद्र मोफत सुरू ठेवले आहे.

या केंद्रामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांनी लाभ घेतला आहे. मधुमेह, रक्तदाब, दमा, स्थुलपणा, त्वचाविकार, गुडघेदुखी, सांधेदुखी, संधीवात, मनक्याचे आजार, अर्धांगवायु, मुळव्याध, वंध्यत्वविकार कर्करोग, मानसिक ताण तणाव अशा अनेक शाररीक व मानसिक विकार असणाऱ्या अनेकांना उपचार मिळाला आहे.

पतंजली योग परिवार व संजीवन योग सेवा संस्थेमार्फत अनेक समाजउपयोगी उपक्रम राबवले जातात. गरजु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, मुलांच्या योगासन, सुर्यनस्कार स्पर्धा घेणे लहान मुले व युवक हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत, त्यांच्यावरती चांगले संस्कार होऊन त्यांच्यामध्ये व्यायामाची योग प्राणायामाची आवड निर्माण व्हावी. शारिरीक, मानसिक व बौध्दीक दृष्ट्या सुदृढ होऊन ते देशाचे सुजान व बलशाली नागरीक व्हावेत, यासाठी बाल योग संस्कार केंद्र सुरू ठेवले आहे.

तीन दिवशीय मोफत योग प्राणायम शिबिरामध्ये जेष्ठ योगशिक्षक अनंत झांबरे, योगप्राणायाम व आयुर्वेद यावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच बीडचे जेष्ठ योगशिक्षक ऍड. श्रीराम लाखे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच नॅचरोपॅथी व योग सायन्स व महाराष्ट्र राज्य महिला पतंजली वरिष्ठ राज्य प्रभारी सौ. सुधाताई अळ्ळीमीरे यांचे आरोग्य आणि उपचार यावर मार्गदर्शन लाभणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन इंदापूर पतंजली योग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Next Post
विविध नागरी प्रश्नांसाठी इंदापूर शहर संघर्ष समिती च्या वतीने आज नगरपालिकेसमोर लाक्षणिक उपोषण..!

विविध नागरी प्रश्नांसाठी इंदापूर शहर संघर्ष समिती च्या वतीने आज नगरपालिकेसमोर लाक्षणिक उपोषण..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group