• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नातलगाच्या अंत्यविधीला गेल्यावर चोरट्यांनी साधला डाव..! ऑपरेशनसाठी ठेवलेली रोकड व दागिन्यांसह 7 लाखांचा ऐवज चोरीला..!

tdadmin by tdadmin
November 19, 2023
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, Featured
0

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : नातलगाच्या अंत्यविधीला गेल्यावर चोरट्यांनी चोरीचा डाव साधत तब्बल 2 लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह 5 लाख 3 हजार रुपये किमतींचे सोन्याचे दागिने असा एकूण 7 लाख 3 हजार रुपये किमतीचा ऐवजांची चोरी केली.इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील जमदाडे वस्ती येथे ही घरफोडी झाली.

याबाबत भालचंद्र तानाजी जमदाडे (रा.जमदाडेवस्ती सरडेवाडी,ता.इंदापूर, पुणे) यांच्या फिर्यादीवरुन इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमदाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या सरडेवाडी जमदाडे वस्ती येथे दोन स्लॅब च्या खोल्या व दोन पत्राच्या खोल्या आहेत.

14 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जमदाडे, त्यांची पत्नी, आई असे तिघे नातलगाच्या अंत्यविधीकरीता फोंडशिरस कदमवाडी (ता. माळशिरस जि.सोलापुर) येथे गेले होते.जाताना त्यांनी त्यांच्या दोन मुलींना चुलत भाऊ गणेश वामन जमदाडे यांचे घरी सोडले होते. त्यांचे वडील तानाजी जमदाडे हे घरी एकटेच होते.

जाताना स्लॅबच्या एका खोलीला कुलूप लावले होते व दुसऱ्या खोलीत वडील तानाजी जमदाडे हे झोपले होते.
त्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चुलतभाऊ गणेश जमदाडे याचा फिर्यादी भालचंद्र जमदाडे यांना फोन आला. घराचे दरवाजाला लावलेले कुलूप तुटलेले असुन घरातील साहित्य अस्थाव्यस्त पडले असून घरी चोरी झाली आहे याची कल्पना त्याने दिली.

जमदाडे यांनी घरी येऊन पाहणी केली असता घरामधील शोकेसचे कपाट उघडे दिसले, कपाटामध्ये सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग व डबा दिसून आला नाही. तसेच आईच्या ऑपरेशनसाठी जमा केलेले पैसे कपाटामध्ये दिसून आले नाहीत. त्यामुळे त्यांनी इंदापूर पोलीसात गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.

Next Post
मंत्री छगन भुजबळ यांचा पुतळा जाळला, कुसेगाव येथील १४ जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल!

मंत्री छगन भुजबळ यांचा पुतळा जाळला, कुसेगाव येथील १४ जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group