• Contact us
  • About us
Sunday, June 14, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतजमीन खरेदी, लाच मागितली! दुय्यम निबंधक महिला अटकेत; तर एक लाख रुपयाची लाच घेताना सहाय्यक निरीक्षक व फौजदारही लाचखोरीच्या कचाट्यात!

tdadmin by tdadmin
October 13, 2023
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, कोकण, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राज्य, रोजगार, विदर्भ, Featured
0

पुणे : महान्यूज लाईव्ह 

दोन्ही घटना कालच्या आहेत, एक चंद्रपूर तर दुसरी रत्नागिरी जिल्ह्यातील! चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथील दुय्यम निबंधक असलेली महिला वैशाली वैजनाथ मिटकरी हिला दुसऱ्या व्यक्तीच्या नावे शेत जमीन करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई काल म्हणजे 12 ऑक्टोबर रोजी केली.

 मुल तालुक्यातील मारोडा येथील एका दस्तऐवज तयार करण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीने एकाची शेतजमीन दुसऱ्याच्या नावावर करायची होती, त्यासाठी दस्त नोंदणीची कागदपत्रे दुय्यम निबंधक कार्यालयात नेली. तेव्हा दस्तनोंदणी करण्यासाठी मिटकरी हिने पंधरा हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १० हजार रुपयांची लाच ठरली.

 मात्र कंटाळलेल्या तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. केलेल्या मिटकरी हिने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पैसे स्वीकारताना वैशाली मिटकरी हिला रंगेहाथ पकडले.

साहेबाने शेण खाल्ले..

दुसऱ्या घटनेत सावंतवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक सागर खंडागळे याला एक लाखाची लाच स्वीकारताना रायगडच्या लाचलुजपत प्रतिबंधक विभागाने रंगी हात पकडले याच प्रकरणात फौजदार सुरज पाटील याच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात काही दिवसापूर्वी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला, मात्र यातीलच दुसऱ्या आरोपीला अजून अटक केली जात नसल्याने त्याची अटक टाळण्यासाठी आरोपीकडे सहाय्यक निरीक्षक सागर खंडागळे याने दबाव आणला.

 त्यावरून आरोपीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. तेथे लातूर प्रतिबंधक विभागाने खंडागळे व सुरज पाटील या दोघांचा आरोपीशी झालेला संवाद रेकॉर्ड केला. त्यामध्ये एक लाख रुपयाची लाच खंडागळे यांनी मागितल्याचे दिसले. यावरून एक लाख रुपयांची लाच सावंतवाडी पोलीस ठाण्यात पकडताना स्वीकारताना पोलीस निरीक्षक सागर खंडागळे याला रंगेहाथ पकडले. 

Next Post
सर्वोच्च न्यायालयाचा तडाखा.. पोरखेळ करताय का? विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना सुनावले..

सर्वोच्च न्यायालयाचा तडाखा.. पोरखेळ करताय का? विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना सुनावले..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group